एक्स्प्लोर

Marathi Actress: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी मालिकांमध्ये केलं काम; अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मने

जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं...

Marathi Actress: विविष विषयांवर आधारित असणाऱ्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकांच्या पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.  मराठी आणि हिंदी मालिकांचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. काही मराठी कलाकार हे हिंदी मालिकांमध्ये देखील काम करतात. जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं...

उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)

उषा नाडकर्णी यांनी मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. घाडगे अँड सून, असे हे सुंदर आमचे घर ,खुलता कळी खुलेना या मालिकांमध्ये उषा यांनी काम केलं आहे. तसेच पवित्र रिश्ता, मधुबाला - एक इश्क जुनून या हिट हिंदी मालिकांमध्ये देखील उषा यांनी महत्वाची भूमिका साकारली. 

View this post on Instagram
 
A post shared by Usha Nadkarni🔵 (@usha__nadkarni)

मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. सोनपरी या हिंदी मालिकेमुळे मृणाल यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. मृणाल यांच्या अवंतिका, स्वामी या मराठी मालिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

View this post on Instagram
 
A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2)

किशोरी शहाणे (Kishori Shahane)

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे या गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेमधून सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. किशोरी यांनी जाडूबाई जोरात या मराठी मालिकेत देखील काम केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)

मेघा धाडे (Megha Dhade)

कसौटी जिंदगी की, कस्तूरी या हिंदी मालिकांमध्ये मेघा धाडेनं काम केलं आहे. मेघा मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझनची विजेती ठरली. 

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण? जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget