एक्स्प्लोर

Tanvi Thakkar Baby Boy: ‘गुम है किसी के प्यार में’ फेम तन्वी ठक्करनं दिला मुलाला जन्म; खास फोटो शेअर करून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

नुकताच तन्वीनं (Tanvi Thakkar) न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Tanvi Thakkar Baby Boy:  छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin)  या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री  तन्वी ठक्कर (Tanvi Thakkar) आणि तिचा पती आदित्य कपाडिया (Aditya Kapadia) हे आई-वडील झाले आहेत. तन्वी ठक्करनं 19 जून रोजी मुलाचा जन्म दिला आहे. नुकताच तन्वीनं न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी सोशल मीडियावर न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा फोटो शेअर केला आहे. न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा फोटो शेअर करत तन्वीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सर्व इथून सुरू होते." तन्वीनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी तन्वी आणि आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत. वत्सल सेठ, किशोरी शहाणे, किश्वर मर्चेंट, मानसी श्रीवास्तव  या सेलिब्रिटींनी देखील तन्वीनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tanvi Thakkar (@tanvithakker)

तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया यांनी साखरपुड्याला  7 वर्षे झाल्यानंतर   2021 मध्ये लग्न केले. आता 2023 मध्ये ते पालक झाले आहेत. आदित्य कपाडिया हा देखील अभिनेता आहे. त्यानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तन्वी ठक्कर आणि आदित्य कपाडिया हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. 

'गुम है किसी के प्यार में' या मालिकेमुळे तन्वीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये तिनं शिवानी बुवाची भूमिका साकारली होती. कामिनी मल्होत्राच्या जागी ती शोमध्ये सामील झाली होती.  या  शोमध्ये बराच काळ काम केले आणि नंतर शोमध्ये लीप झाल्यानंतर तिने ते शो सोडण्याचा निर्णय घेतला.

 ‘गुम है किसी के प्यार में’  (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेत सई, पाखी आणि विराटची कथा दाखवण्यात आली आहे. सध्या या मालिकेमध्ये आयशा सिंह, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत अभिनेत्री रेखा या देखील काम करतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rekha : 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री; दीड मिनिटांचा प्रोमो शूट करण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतल्याची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Embed widget