Telly Masala : 'बाईपण भारी देवा' सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? ते टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
![Telly Masala : 'बाईपण भारी देवा' सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? ते टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... Telly Masala : 'बाईपण भारी देवा' सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? ते टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/02ac5b669e91ce5fe7fb0bb0344ba0af1688269056295254_original.jpg)
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल
Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'
Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'
Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल
AI Voice Generator: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो. आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे.
Prajakta Mali: प्राजक्ताचं स्वप्न झालं साकार; कर्जतमध्ये घेतलं फार्म हाऊस, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत...'
Telly Masala : 'बाईपण भारी देवा' सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? ते टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Katrina Kaif: कतरिना कैफचे 'हे' 10 चित्रपट नक्की पाहा; IMDb वर आहे सर्वाधिक रेटिंग
Maharashtrachi Hasyajatra: 'त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरची खास पोस्ट
Meena Kumari Biopic : मीना कुमारी यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला! 'ही' अभिनेत्री झळकणार 'ट्रॅजेडी क्वीन'च्या भूमिकेत; फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचं दिग्दर्शनात पदार्पण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)