Telly Masala : 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग ते 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेच्या टायटल साँगचं प्रेक्षकांकडून कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Jul 2023 05:25 PM
Achani Ravi Passes Away: मल्याळम सिने-निर्माते अचानी रवी यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अचानी रवी (Achani Ravi) यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. Read More
Telly Masala : 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग ते 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेच्या टायटल साँगचं प्रेक्षकांकडून कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील चटपटीत बातम्या जाणून घ्या... Read More
Neetu Kapoor Birthday Celebration: नीतू कपूर यांनी इटलीमध्ये साजरा केला वाढदिवस; फोटो पोस्ट करत म्हणाल्या, 'आलिया आणि राहा...'
नीतू कपूर (Neetu Kapoor)  यांनी त्यांच्या कुटुंबासोबत इटलीमध्ये वाढदिवस साजरा केला. Read More
72 Hoorain Review : दहशतवाद्यांची गोष्ट सांगणारा '72 हुरें'
72 Hoorain : '72 हुरें' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. Read More
Trial Period Trailer: 30 दिवसाच्या ट्रायलवर असणारा 'बाबा'; जिनिलिया देशमुख आणि मानव कौल यांच्या 'ट्रायल पीरियड'चा भन्नाट ट्रेलर रिलीज
अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'souza) आणि अभिनेता मानव कौल (Manav Kaul) यांचा ट्रायल पीरियड  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More
Korean singer Lee Sang Eun : लोकप्रिय गायिका ली संग युन यांचं निधन; परफॉर्मन्सआधी वॉशरुममध्ये सापडला मृतदेह
Lee Sang Eun : लोकप्रिय कोरियन गायिका ली संग युन यांचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. Read More
Kon Honar Crorepati : रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; आज रंगणार विशेष भाग
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या भागात रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अमेय वाघ (Amey Wagh) हजेरी लावणार आहेत. Read More
Ameesha Patel: 'तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोळ्यांवर हात ठेवावा लागतो'; ओटीटीवरील कंटेन्टबाबत अमिषा पटेलचं वक्तव्य
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमिषानं (Ameesha Patel) ओटीटीवरील कंटेन्टबाबत सांगितलं.  Read More
Lalita Pawar : नायिका ते खलनायिका; सिने-अभिनेत्री ललिता पवार यांना 'त्या' घटनेनं बनवलं खाष्ट सासू
Lalita Pawar : सात दशके मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या ललिता पवार यांचा जन्म नाशिकजवळील येवला येथे झाला आहे. Read More
Kartik Aaryan: कार्तिक आर्यननं मुंबईमध्ये घेतलं आलिशान घर; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
कार्तिकनं (Kartik Aaryan) मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे. या घराची किंमत किती आहे? याबाबत जाणून घेऊयात... Read More
72 Hoorain Box Office Collection : रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला '72 हुरैन'; जाणून घ्या कलेक्शन...
72 Hoorain : '72 हुरैन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. Read More
Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेचं टायटल साँग आलं प्रेक्षकांच्या भेटीस; नेटकऱ्यांनी केलं कौतुक
 "कुन्या राजाची गं तू रानी" (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. Read More
Vidula Chougule: 10 वीमध्ये असताना मालिकेत केलं काम; 'जीव झाला येडा पिसा' मधील सिद्धीनं जिंकली प्रेक्षकांची मनं, जाणून घ्या अभिनेत्री विदुला चौगुलेबद्दल...
विदुलाच्या जीव झाला येडा पिसा (Jeev Zala Yedapisa) या मालिकेतील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. Read More
राजू, रँचो आणि फरहानची मैत्री प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार; '3 Idiots'च्या सीक्वेलची शरमन जोशीने दिली माहिती; म्हणाला...
3 Idiots : '3 इडियट्स' या सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. Read More
Spruha Joshi : स्पृहा जोशीची होणारी सासूबाई अवघ्या 23 वर्षांची; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Spruha Joshi : मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीचा सासरा प्रथमेश लघाटे असल्याचं समोर आलं आहे. Read More
Manoj Muntashir: 'हात जोडून बिनशर्त माफी मागतो'; आदिपुरुष चित्रपटावर टीका झाल्यानंतर मनोज मुंतशीर यांचे ट्वीट
मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)  यांनी एक ट्वीट करुन प्रेक्षकांची माफी मागितली आहे. Read More
Anupam Kher: अनुपम खेर साकारणार रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका; खास पोस्ट शेअर करत दिली 538 व्या चित्रपटाची माहिती
अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांच्या  538 व्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. Read More
Shah Rukh Khan : "शाहरुख खानला अभिनय येत नाही"; पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Pakistani Actress ON Shah Rukh Khan : पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानला अभिनय येत नाही, असं वक्तव्य केलं आहे. Read More
Rakhi Sawant : टोमॅटो महाग झाल्याने राखी सावंत चिंतेत; म्हणाली,"आता मी चटणी कशी बनवणार?"
Rakhi Sawant : टोमॅटो महागल्याने राखी सावंत चिंतेत आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.