एक्स्प्लोर

Spruha Joshi : स्पृहा जोशीची होणारी सासूबाई अवघ्या 23 वर्षांची; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Spruha Joshi : मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीचा सासरा प्रथमेश लघाटे असल्याचं समोर आलं आहे.

Spruha Joshi Relation With Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सध्या 'लोकमान्य' (Lokmanya) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. स्पृहाच्या घरी लवकरच सासूबाई येणार असल्याची चर्चा आहे. स्पृहाची होणारी सासूबाई नक्की कोण आहे हे  जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

स्पृहा जोशीची होणारी सासूबाई कोण आहे? (Spruha Joshi Mother In Law)

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटेने (Prathamesh Laghate) गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता स्पृहा जोशी आणि  प्रथमेश लघाटे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. स्पृहाचा पती वरद आणि प्रथमेशचं नातं आहे. प्रथमेश हा स्पृहाचा सासरा आहे. त्यामुळे आता स्पहाची होणारी सून मुग्धा वैशंपायन असल्याचं समोर आलं आहे. 

मुग्धा आणि प्रथमेशने 'आमचं ठरलंय' असं म्हणत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पण अभिनेत्री स्पृहा जोशीच्या कमेंटने (Spruha Joshi Comment) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रथमेशच्या पोस्टवर स्पृहाने कमेंट केली होती की,"व्हा बुवा... वहिनी तुमचं स्वागत आहे". तिच्या या पोस्टवर अवधूत गुप्तेने लिहिलं होतं,"जीजूंचं स्वागत नाही करणार का?". त्यावर कमेंट करत स्पृहाने लिहिलं होतं,"अहो सर... ते आधीच सासरे आहेत माझे". तर यावर प्रथमेशने कमेंट करत लिहिलं आहे,"सासरा आहे मी तिचा". तर मुग्धाने लिहिलं आहे,"मी सासू... नो...".Spruha Joshi : स्पृहा जोशीची होणारी सासूबाई अवघ्या 23 वर्षांची; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

स्पृहा जोशी आणि वरदची फिल्मी लव्हस्टोरी (Spruha Joshi Lovestory)

स्पृहा आणि वरदची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. एका मुलाखतीत स्पृहाने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली,"कॉलेजमध्ये असताना मी आणि वरद एका वृत्तपत्रासाठी कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. सुरुवातीला एका प्रोजेक्टवर एकत्र काम करताना आपच्यात खूप खटके उडायचे. पण त्यावेळी आमची छान मैत्री झाली आणि आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली". स्पृहा आणि वरद 2014 मध्ये लग्नबंधनात अडकले आहे. आजही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

संबंधित बातम्या

दिलखुलास हास्य आणि निखळ सौंदर्य; स्पृहा जिंकतीये सर्वांची मनं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचिप पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचिप पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
Weather Update: सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
Phaltan Crime Doctor Death: बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
Mumbai Crime News: ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?
ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: शिंदे अचानक Delhi दौऱ्यावर, 'दिल्लीतील Boss अमित शाह', भेटीने चर्चांना उधाण
Honour Killing: ‘हात-पाय बांधून चटके दिले’, नांदेडच्या Vishnu Kant Panchal याची कर्नाटकात निर्घृण हत्या
OBC Quota Row: 'पहिला धक्का अंतरवालीत लागला', बोगस Kunbi दाखल्यांवरुन प्रकाश शेंडगेंचा गंभीर आरोप
Pune Political War: 'BJP मध्ये जमलेली सगळी विकृतीचे लोक', रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर घणाघात
Political Slugfest: 'कोण तो Waris Pathan? त्याच्यावर गुन्हा दाखल करा', Pratap Sarnaik भडकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचिप पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचिप पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
Weather Update: सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
Phaltan Crime Doctor Death: बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
Mumbai Crime News: ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?
ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?
Phaltan Doctor Case: गेंड्याच्या कातडीविरुद्ध पाच महिन्यांपासून एकटी लढली, दोन अर्ज DYSP ला, एक अर्ज जिल्हा रुग्णालयात, तरी न्याय झालाच नाही, अखेर दोरीला लटकली
गेंड्याच्या कातडीविरुद्ध पाच महिन्यांपासून एकटी लढली, दोन अर्ज DYSP ला, एक अर्ज जिल्हा रुग्णालयात, तरी न्याय झालाच नाही, अखेर दोरीला लटकली
BMC Election: इकडे भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पारचा नारा दिला, तिकडे एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
इकडे भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पारचा नारा दिला, तिकडे एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
Ambadas Danve on Satara Crime: फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहि‍णींचे लचके तोडतायत, देवाभाऊ उत्तर द्या; अंबादास दानवेंची घणाघाती पोस्ट
फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे आया बहि‍णींचे लचके तोडतायत, देवाभाऊ उत्तर द्या; अंबादास दानवेंची घणाघाती पोस्ट
Amravati Crime : कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड; अमरावतीतील मोर्शी हादरलं!
कृषी विभागाच्या लिपिकाच्या डोक्यात रॉड घालत निर्घृणपणे संपवलं; तपासात धक्कादायक कारण उघड; अमरावतीतील मोर्शी हादरलं!
Embed widget