एक्स्प्लोर

Anupam Kher: अनुपम खेर साकारणार रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका; खास पोस्ट शेअर करत दिली 538 व्या चित्रपटाची माहिती

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी त्यांच्या  538 व्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Anupam Kher:  प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher)  यांनी 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. अनुपम हे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अनुपम खेर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आगामी चित्रपटांची माहिती देत असतात. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुपम यांनी त्यांच्या  538 व्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अनुपम खेर साकारणार रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या 538 व्या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'गुरुदेवांना पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मिळाले हे माझे भाग्य आहे! या चित्रपटाची अधिक माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करू!' या पोस्टला त्यांनी रवींद्रनाथ टागोर हा हॅशटॅग देखील दिला आहे. अनुपम खेर यांच्या या आगामी चित्रपटामधील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या त्यांच्या  538 व्या चित्रपटामधील लूकच्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्यानं फोटोला कमेंट केली, 'तुम्ही हुबेहूब गुरुदेवांसारखे दिसताय, हा सिनेमा कधी येतोय?' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत.' या चित्रपटाचं नाव काय असणार आहे? या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? याबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  अनुपम यांच्या 'विजय 69' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले. अनुपम खेर हे सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतात. विविध पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करतात. नेटकरी त्यांच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Anupam Kher Vanshika Kaushik Video: सतीश कौशिक यांच्या लेकीनं केला अनुपम खेर यांच्यासोबत डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'बाबा चांगले डान्सर होते...'

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget