एक्स्प्लोर

Trial Period Trailer: 30 दिवसाच्या ट्रायलवर असणारा 'बाबा'; जिनिलिया देशमुख आणि मानव कौल यांच्या 'ट्रायल पीरियड'चा भन्नाट ट्रेलर रिलीज

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'souza) आणि अभिनेता मानव कौल (Manav Kaul) यांचा ट्रायल पीरियड  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Genelia D'souza and Manav Kaul Movie Trial Period: कपडे खरेदी करताना अनेक वेळा तुम्ही त्या कपड्यांचा ट्रायल घेत असाल. ट्रायल घेणे म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी ती वापरुप पाहणे, पण बाबांना ट्रायलवर घेतलं आहे, असं कधी तुम्ही कोणाकडून ऐकलं आहे का? नुकताच ट्रायल पीरियड (Trial Period) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात 30 दिवस ट्रायल पीरियडवर घेण्यात आलेल्या वडिलांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. 

अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'souza) आणि अभिनेता मानव कौल (Manav Kaul) यांचा ट्रायल पीरियड  हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये दिसते की, एक लहान मुलगा त्याच्या आईकडे बाबा पाहिजे, अशी मागणी करतो. त्यानंतर त्या मुलाची आई त्याच्यासाठी ट्रायलवर वडील आणते. 

चित्रपटाची स्टार कास्ट

जिनिलिया डिसूजा आणि  मानव कौल यांच्यासोबतच  शक्ति कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात जिनिलिया ही एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे तर मानव हा ट्रायल फादरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

कधी रिलीज होणार  ट्रायल पीरियड?

ट्रायल पीरियड हा चित्रपट 21 जुलै रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलेया सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कॉमेडी आणि इमोशन्सचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा ट्रेलर

View this post on Instagram
 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)

जिनिलिया आणि मानव यांचे चित्रपट

जिनिलियाचा वेड हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर मानव यांच्या फेम गेम या सीरिजमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जिनिलिया आणि मानव यांच्या ट्रायल पीरियड (Trial Period) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Riteish Deshmukh, Genelia D'Souza : रितेश आणि जिनिलियाचा कॉमेडी अंदाज; व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget