एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 7 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 7 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Kailash Kher Birthday: वयाच्या 14 व्या वर्षी सोडलं घर; आयुष्य संपवण्याचाही केला होता प्रयत्न, जाणून घ्या कैलाश खेर यांच्याबद्दल

Kailash Kher : प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या आज 49 वा वाढदिवस आहे. 7 जुलै 1973 मध्ये उत्तर प्रदेश येथे कैलाश यांचा जन्म झाला. कैलाश हे सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहेत. कैलाश यांना बालपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती पण या गोष्टीला त्यांचे कुटुंब विरोध करत होते. संगीतक्षेत्रात काम करण्यासाठी कैलाश यांनी 14 व्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी लहान मुलांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली. 

Mika Di Vohti : मिका सिंहला 'ही' मुलगी वाटते सर्वात बेस्ट? 'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा

Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. सध्या या स्वयंवरामध्ये मिकाला एक मुलगी आवडली आहे. स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये मिकासोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन अनेक सुंदर आणि हुशार मुली आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक मुलगी मिकाला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात मुली मिकावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पण, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे मिका सिंहला या कार्यक्रमामधील कोणती मुलगी सर्वात जास्त आवडते.

‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत'; रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

16:45 PM (IST)  •  07 Jul 2022

‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटामधील तृषाचा लूक रिव्हील; साकारणार राजकुमारी कुंडवईची भूमिका

16:13 PM (IST)  •  07 Jul 2022

काली पोस्टर वादावर महुआ मोईत्रा यांनी केलेल्या वक्तव्याचं प्रकाश राज यांच्याकडून समर्थन; म्हणाले, 'रॉकस्टार...'

Mahua Moitra Kaali Poster Controversy : सध्या काली या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी वक्तव्य केलं होतं. महुआ मोईत्रा यांनी एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'मला अशा भारतात राहायचे नाही जिथे हिंदू धर्माबद्दल भाजपचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टीकोन प्रचलित असेल आणि बाकीचे लोक धर्माभोवती घुटमळतील.  मी मरेपर्यंत या विषयी लढा देईल. तुम्ही गुन्हा दाखल करा. मी कोणत्याही न्यायालयात लढा द्यायला तयार आहे.'  महुआ मोईत्रा यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी समर्थन केलं आहे. 

 वाचा सविस्तर बातमी 

14:14 PM (IST)  •  07 Jul 2022

अभिनेता श्रीजीत रवीला पोक्सो अॅक्ट अंतर्गत अटक; दोन अल्पवयीन मुलींनं केली होती तक्रार

Sreejith Ravi Arrested : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith Ravi) याला दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सो या (POCSO) कमलाअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. 

वाचा सविस्तर बातमी

13:28 PM (IST)  •  07 Jul 2022

'शमशेरा' मधील 'फितूर' गाणं रिलीज

पाहा गाणं 

12:42 PM (IST)  •  07 Jul 2022

Mika Di Vohti : मिका सिंहला 'ही' मुलगी वाटते सर्वात बेस्ट? 'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा

Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. सध्या या स्वयंवरामध्ये मिकाला एक मुलगी आवडली आहे. स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये मिकासोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन अनेक सुंदर आणि हुशार मुली आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक मुलगी मिकाला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात मुली मिकावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पण, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे मिका सिंहला या कार्यक्रमामधील कोणती मुलगी सर्वात जास्त आवडते.

वाचा सविस्तर बातमी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget