एक्स्प्लोर

Sambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणार

Sambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणार

 छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापना सोहळा   छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य या संघटनेला नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाची पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.   सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह देखील देण्यात आलेले आहे.  छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरा जाणार असून पक्षाचा समारंभपूर्वक स्थापना सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडणार पडतोय*

हे ही वाचा...
तप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत. त्यांच्यामूळे काश्मिरमधील ३७० कलम रद्द झाले. आता ते पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हंटलेय.    पेठ येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते.  छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी - नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.  या नरकातून बाहेर पडण्याची वाट म्हणजे  छत्रपती  शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे  यांचे विचार आहेत. हे विचारच देशाला तारु शकतील.भगवा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज झाला पाहिजे. या देशाला म्लेंच्छ बाधा, गांधी बाधा झाली आहे. ही बाधा फक्त छत्रपतींचे विचारच दूर करतील असेही भिडे यांनी म्हटलेय. छत्रपतींनी अफझल खानला मारले नसते तर आज देशात  एक मंदिर दिसले नसते.   शिवाजी महाराजांना छत्रपती,  राष्ट्रसंत यापेक्षा भगवान श्री शिवछत्रपती पदवी द्यायला हवी होती असेही भिडे म्हणालेत.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024
संध्याकाळी 7 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 PM 11 Oct 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेशNew Delhi Dasra   राजधानी दिल्लीत रामलीला कमिटीकडून रावणदहनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारीABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
Embed widget