एक्स्प्लोर

Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Yaar Julahe: 'यार जुलाहे' मध्ये पाकिस्तानी कलाकार करणार गुलजार, मंटो आणि चुगताई यांच्या कथांचे वाचन

Yaar Julahe: महान लेखक गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी यांच्या कथांवर आधारित ‘यार जुलाहे’ ही सीरिज 3 जूनपासून 'जिंदगी' या वाहिनीच्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.  या सीरिजमध्ये पाकिस्तानमधील कलाकार विविध लेखकांच्या कथांचे वाचन करताना दिसणार आहेत. 

‘यार जुलाहे’ या सारिजमध्ये माहिरा खान, सरवत गिलानी, निमरा बुचा आणि फैसल कुरेशी हे पाकिस्तानी कलाकार   गुलजार, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई आणि अहमद नदीम कासमी  या   चारही लेखकांच्या कथा वाचताना दिसतील. यार जुलाहे या सीरिजचे चार भाग जून महिन्याच्या चार वीकेंडला 'जिंदगी' च्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जातील. 

Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ या  कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  हे उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये राज ठाकरे हे त्यांच्या काही आठवणी सांगताना दिसणार आहेत. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहेत की, राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करणार आहेत.  

Alia Bhatt Grandfather Death: आलिया भट्टच्या आजोबांचे निधन

Alia Bhatt Grandfather Death: अभिनेत्री आलिया भट्टचे (Alia Bhatt) आजोबा आणि अभिनेत्री  सोनी राजदान (Soni Razdan) यांचे वडील नरेंद्रनाथ राजदान (Narendranath Razdan) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आलियाचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आलियानं आणि सोनी राजदान यांनी नरेंद्रनाथ यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

16:29 PM (IST)  •  02 Jun 2023

Zara Hatke zara Bachke: कसा आहे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात...

Zara Hatke zara Bachke: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) यांचा हा  चित्रपट रिलीज झाला आहे. विकी-साराचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते.  सध्या अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर करत आहेत. नेटकऱ्यांना  'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कसा वाटला? ते जाणून घेऊयात...

16:04 PM (IST)  •  02 Jun 2023

Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल

Tiger 3 : 'टायगर 3' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खान आणि सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
15:00 PM (IST)  •  02 Jun 2023

Jennifer Lopez New Home: जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेकनं घेतलं आलिशान घर; स्विमिंगपूल, जिम आणि बरंच काही, पाहा काय आहे खास

Jennifer Lopez New Home:  जेनिफर आणि बेन सध्या त्यांनी घेतलेल्या बेव्हरली हिल्स येथील आलिशान घरामुळे चर्चेत आहेत. Read More
14:38 PM (IST)  •  02 Jun 2023

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत देशमुखांच्या घरात शिरणार चोर; कांचन आजी कसा करणार संकटाचा सामना?

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी चोर शिरणार आहे. Read More
14:01 PM (IST)  •  02 Jun 2023

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन आणि श्रिया पिळगावकरची हजेरी; उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर हजेरी लावणार आहेत. Read More
Load More
Tags :
Bollywood
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget