एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन आणि श्रिया पिळगावकरची हजेरी; उलगडणार बाप-लेकीचे अनोखे नाते

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर हजेरी लावणार आहेत.

Sachin Pilgaonkar In Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या आठवड्यात 'कोण होणार करोडपती'मध्ये शनिवारच्या विशेष भागात सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) हॉट सीटवर येणार आहेत.

सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकरचा हा या पर्वातील पहिला विशेष भाग असणार आहे. या बाप-लेकीबरोबर  रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणार आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दोन सचिन एकत्र दिसणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

चित्रपट सृष्टीत तब्बल 60 वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगावकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत  लोकप्रिय अभिनेते आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या सीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

सचिन पिळगावकर खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ

चित्रपट सृष्टीत तब्बल 60 वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगावकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत  लोकप्रिय अभिनेते आहेत. तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या सीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

श्रिया तिच्या बाबांचे काही किस्से 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात प्रेक्षकांना सांगणार आहे. तसेच सचिन खेडेकर यांच्याबद्दल बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगावकर म्हणाले,"माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात वकिलाच्या भूमिकेपासूनच केली". 

'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग कधी पार पडणार? 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सचिन पिळगावकर श्रियाबरोबर गाणं सादर करताना दिसणार आहेत. त्यामुळे 'कोण होणार करोडपती'चा मंच काही काळासाठी संगीतमय झालेला पाहायला मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग शनिवारी 3 जूनला रात्री 9 वाजता सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल तर, आता मागे नाही राहायचं! दोन दिवसात सुरू होतोय दोन कोटींचा खेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो

तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...

Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget