एक्स्प्लोर

Tiger 3 : टायगर आणि पठाण आले एकत्र; 'टायगर 3'च्या सेटवरील सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ व्हायरल

Tiger 3 : 'टायगर 3' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खान आणि सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shah Rukh Khan And Salman Khan Video Leak From Tiger 3 Set : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाचं शूटिंग करत आहे. 'पठाण' (Pathaan) या सिनेमानंतर शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा बॉलिवूडचा बादशाह आणि भाईजानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शाहरुख-सलमानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? 

'टायगर 3'च्या सेटवरील शाहरुख खान आणि सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने चॉकलेटी रंगांचं टी-शर्ट आणि जीन्स परिधान केलेली दिसत आहे. तर दुसरीकडे शाहरुखच्या 'पठाण'लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'टायगर 3'च्या सेटवरील शाहरुख आणि सलमानचा व्हिडीओ पाहून चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता दुप्पट वाढली आहे. 'सुपरहिट जोडी', 'टायगर 3' या सिनेमासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by neelikhan (@neelikhan786)

'टायगर 3' कधी होणार रिलीज? (Tiger 3 Release Date)

'टायगर 3' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच अभिनेता इमरान हाशमीदेखील या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मनीष शर्मा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर 3' हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा पॅन इंडिया सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. 

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' या सिनेमांनंतर आता या सिनेमाचा तिसरा भाग अर्थात 'टायगर 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. शाहरुखच्या 'पठाण'नंतर सलमानचा 'टायगर 3' बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकाचं लक्ष लागलं आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan : 'Tiger 3'च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्यानंतर सलमानने शेअर केला नवा फोटो; चाहते म्हणाले,"टायगर इज बॅक"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजीWalmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget