एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत देशमुखांच्या घरात शिरणार चोर; कांचन आजी कसा करणार संकटाचा सामना?

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी चोर शिरणार आहे.

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या मालिकेचा आजचा भाग खूपच उत्कंठावर्धक असणार आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेत आतापर्यंत कांचन आजीने देवळात भेटलेल्या एका अनोळखी मुलाला आपलसं केलं आहे. त्या अनोळखी मुलाला त्या घरीदेखील घेऊन आल्या आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात देशमुखांच्या घरी चोर शिरणार आहे. आता कांचन आजी संकटाचा सामना कसा करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? 

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागात कांचन आजी आणि आप्पा घरी एकटेच आहेत. दरम्यान गरम दूध घेऊन कांचन आजी त्यांच्या खोलीत जातात. त्यावेळी देवळातील अनोळखी मुलगा त्यांना आप्पांच्या खोलीतून बाहेर येताना दिसतो. त्यावेळी तो मुलगा चोर असल्याचं कांचन आजीच्या लक्षात येतं आणि त्या त्याला पोलिसात देण्याची धमकी देतात. त्यानंतर तो मुलगा त्यांच्या अंगावर धावून जातो. मग कांचन आजीदेखील गरम दूध त्याच्या अंगावर फेकतात आणि हातातल्या काठीने त्याला मारतात. आरडाओरडा ऐकून आप्पादेखील खोलीतून बाहेर येतात आणि त्याला म्हणतात की,"तुला जे हवं ते घेऊन जा... पण आम्हाला काही करू नकोस". 

View this post on Instagram
 
A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती सध्या परदेशी गेली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. एकीकडे वीणाच्या एन्ट्रीमुळे मालिकेत रंजक वळण आलं आहे. वीणाला आपलसं करण्यासाठी अनिरुद्ध वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. आता वीणाचा वापर करुन अनिरुद्ध काय खेळ खेळणार याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने बाजी मारली आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'आई कुठे काय करते' या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा रिमेक आहे. हिंदी मालिकाविश्वातही 'अनुपमा' या मालिकेने बाजी मारली आहे. 

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मध्ये देशमुखांच्या घरी येणार नवं संकट; कांचन आजीची चूक पडणार महागात

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Bankipur By-election Prashant Kishor: देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
देशातील सर्वाधिक हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू; प्रशांत किशोर बाजी मारणार की भाजप गड राखणार?
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
Embed widget