एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्ही ते बॉलिवूड मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्ही ते बॉलिवूड मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Happy Birthday Sara Ali Khan : आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; सारा अली खान आज आहे कोट्यवधींची मालकीण

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूडमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. स्टार किड्ससाठी हा मार्ग तुलनेनं सोपा असतो. हिंदी सिनेसृष्टीतील अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध करणं हे खूप आव्हानात्मक असतं. पण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सर्वांना वेड लावलं आहे. आज साराचा वाढदिवस आहे. सारा अली खानने 'केदारनाथ' (Kedarnath) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. पहिलाच सिनेमा यशस्वी ठरल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 'केदारनाथ'नंतर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमात ती झळकली. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला. 

Kirkol Navre : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका शोधतेय 'किरकोळ नवरे'; नेमकं प्रकरण काय?

Kirkol Navre New Marathi Drama : सिनेसृष्टीसह मराठी रंगभूमीवरही वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटक येत आहेत. छोटा किंवा मोठा पडदा गाजवल्यानंतर सेलिब्रिटी मंडळी आता रंगभूमीवर पदार्पण करू लागले आहेत. आता आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ  नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर रंगभूमीवर आलेलं 'किरकोळ नवरे' (Kirkol Navre) हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.

Aanandi Joshi And Jasraj Joshi: गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी बांधली लग्नगाठ; शेअर केले फोटो

Aanandi Joshi And Jasraj Joshi:  गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi) यांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच आनंदी आणि जसराज यांनी खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये जसराज आणि आनंदी यांच्या गळ्यात हार दिसत आहेत. आनंदी आणि जसराज यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. आनंदी आणि जसराज यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंंट करुन अनेक नेटकरी या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. 

13:47 PM (IST)  •  13 Aug 2023

KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन

Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 14 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती 15' सुरू होत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मधील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक प्रिया पाटीलने (Priya Patil) डिझाइन केला आहे.

KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन

11:51 AM (IST)  •  13 Aug 2023

Hema Malini : एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी : हेमा मालिनी

Hema Malini : 'सोसायटी अचिव्हर्स' या मासिकाच्या अनावरण सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), योगी आणि त्यांच्या मथुरेबद्दल भाष्य केलं. दरम्यान मोदी एकटेच सर्वांना भारी, आता कोणाचीही पाळी येणार नाही, असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केलं. 

11:14 AM (IST)  •  13 Aug 2023

Chinmay Mandlekar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर पाळतो 'हे' नियम; म्हणाला,"देशाचे पंतप्रधान आले तरीही..."

Chinmay Mandlekar : मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात त्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची भूमिका साकारली आहे. महाराजांची भूमिका साकारताना चिन्मय नेमकी काय तयारी करतो? कोणत्या नियमांचे पालन करतो याचा खुलासा त्याने नुकतचं एका मुलाखतीत केला आहे.

Chinmay Mandlekar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर पाळतो 'हे' नियम; म्हणाला,"देशाचे पंतप्रधान आले तरीही..."

09:30 AM (IST)  •  13 Aug 2023

Sridevi Birth Anniversary : श्रीदेवी यांच्या 60 व्या जयंतीनिमित्त गूगलचं खास डूडल; जाणून घ्या बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टारबद्दल...

Sridevi Birth Anniversary Google Doodle : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज 60 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवलं आहे. या खास डूडलच्या माध्यमातून गूगलने श्रीदेवी यांना मानवंदना दिली आहे. या गूगल डूडलमध्ये श्रीदेवी खास नृत्याची पोझ देताना दिसत आहेत. 

Sridevi Birth Anniversary : श्रीदेवी यांच्या 60 व्या जयंतीनिमित्त गूगलचं खास डूडल; जाणून घ्या बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टारबद्दल...

08:47 AM (IST)  •  13 Aug 2023

Jailer Box Office Collection : टाळ्या, शिट्ट्या अन् कल्ला... रजनीकांतमुळे गाजतोय 'जेलर'! तीन दिवसांत केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई

Rajinikanth Jailer Movie Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी दोन वर्षांनी 'जेलर' (Jailer) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याचा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. लाडक्या अण्णाचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात तुफान गर्दी करत आहेत. त्यामुळे रिलीजच्या तीन दिवसांत 'जेलर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Jailer Box Office Collection : टाळ्या, शिट्ट्या अन् कल्ला... रजनीकांतमुळे गाजतोय 'जेलर'! तीन दिवसांत केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget