एक्स्प्लोर
Rahul Gandhi Flying Kiss : 'फ्लाईंग किस' देताना मी राहुल गांधी यांना पाहिलं नाही : Hema Malini
'फ्लाईंग किस' देताना मी राहुल गांधी यांना पाहिलं नाही, असं भाजप खासदार हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी राहुल गांधींवर कारवाई करा, या पत्रावर स्वाक्षरी करण्यात हेमा मालिनीदेखील आहेत.
आणखी पाहा





















