एक्स्प्लोर

Pawankhind Movie Teaser : 'पावनखिंड' चा टीझर रिलीज; 'या' दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा  'पावनखिंड' (Pawankhind) हा चित्रपट 21 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Pawankhind Movie Teaser : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा  'पावनखिंड' (Pawankhind) हा चित्रपट 21 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. काल (20 डिसेंबर) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  10 तासांमध्ये 2 लाखपेक्षा जास्त लोकांनी हा टीझर पाहिला, अशी माहिती दिग्पाल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली. चित्रपटात मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), प्राजक्ता माळी (Prajakta Mali) , अंकित मोहन (Ankit Mohan), क्षिती जोग (kshitee jog), अजय पूरकर (Ajay Purkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि शिवराज वायचळ (Shivraj Waichal) या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

दिग्पाल यांनी हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. पावनखिंड या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.  तर अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

दिग्पाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' 10 तासात 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यज आणि 15 व्या नंबरावर ट्रेंडींग! प्रेक्षकहो,तुमचा पाठींबा असाच राहू द्या!'  

महत्त्वाच्या बातम्या :

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील दया एका एपिसोडसाठी घ्यायची इतकं मानधन; कोट्यवधींच्या संपत्तीची मालकिण

Sunny Leone And Arbaaz Khan : अरबाज खानच्या 'या' प्रश्नाला उत्तर देताना सनी लिओनी भावूक; म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget