एक्स्प्लोर

KGF 2 in South Korea : भारतच नव्हे, दक्षिण कोरियातही दिसली ‘रॉकी भाई’ची जादू! चित्रपट पाहून चाहते म्हणाले...

KGF 2 : ‘KGF 2’ हा कन्नड मनोरंजन विश्वातील पहिला चित्रपट आहे, जो दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित झाला आहे. 

KGF 2 : साऊथ सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ (KGF 2) सध्या देशभरातच नाही, तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. KGF बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. जगभरात चित्रपटाने 1110 कोटींचा टप्पा पार केला आहे. यशसोबत (Yash) केजीएफमध्ये रवीना टंडन (Raveena Tandon) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) दिसले आहेत. या चित्रपटाने चौथ्या आठवड्यातही आपली क्रेझ बॉक्स ऑफिसवर दाखवली आहे. नुकताच या चित्रपटाचा स्पेशल शो दक्षिण कोरियात आयोजित करण्यात आला होता.

महत्त्वाचं म्हणजे ‘KGF 2’ हा कन्नड मनोरंजन विश्वातील पहिला चित्रपट आहे, जो दक्षिण कोरियामध्ये प्रदर्शित झाला आहे.  दक्षिण कोरियामध्ये या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत असून, चाहते या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. ‘इंडियन मुव्हीज इन कोरिया’ या फॅन पेजने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आणि म्हटले की, ‘केजीएफ चॅप्टर 2’ कोरियामध्ये मर्यादित शो आणि काही भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतरही त्याला प्रचंड यश मिळाले आहे.’

अवघ्या 23 दिवसांत 400 कोटी क्लबमध्ये सामील!

KGF 2च्या हिंदी आवृत्तीने 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे, हा एक मोठा विक्रम आहे. फक्त दोनच चित्रपट आहेत ज्यांनी हा टप्पा ओलांडला आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘बाहुबली: द कन्क्लूजन’, ज्याने केवळ हिंदी व्हर्जनमधून 511 कोटी कमावले आहेत. त्यानंतर, आमिर खान स्टारर ‘दंगल’ने 387.38 कोटींचा व्यवसाय केला होता. पण, आता यश स्टारर चित्रपटाने ‘दंगल’ आणि ‘आरआरआरला’ मागे टाकले आहे. आतापर्यंत, प्रशांत नील दिग्दर्शित KGF: Chapter 2 चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 412.80 कोटी कमावले आहेत.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता यश, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर चित्रपट 'KGF 2' 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने तामिळनाडूमध्येही एक विक्रम केला आहे, जो या राज्यातील पहिला कन्नड चित्रपट बनला आहे, ज्याने 100 कोटी कमावले आहेत.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget