एक्स्प्लोर

KGF Chapter 2 BO Collection : ‘केजीएफ 2’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट! चौथ्या आठवड्यातही कोटींची कमाई!

KGF Chapter 2 BO Collection : 'KGF: Chapter 2' चित्रपटाने चांगला नफा मिळवला आणि KGF 2 हा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

KGF Chapter 2 BO Collection : 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' हा हॉलिवूड चित्रपट रिलीज होऊनही, 'KGF: Chapter 2' हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश स्टारर चित्रपट आता 500 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली 2’शी स्पर्धा करेल. या चित्रपटाने चांगला नफा मिळवला आणि KGF 2 हा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

KGF 2 ला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. KGF बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. जगभरात चित्रपटाने 1110 कोटींचा टप्पा पार केला आहे. यशसोबत केजीएफमध्ये रवीना टंडन आणि संजय दत्त दिसले आहेत.

अवघ्या 23 दिवसांत 400 कोटी क्लबमध्ये सामील!

KGF 2 च्या हिंदी आवृत्तीने 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे, हा एक मोठा विक्रम आहे. फक्त दोनच चित्रपट आहेत ज्यांनी हा टप्पा ओलांडला आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘बाहुबली: द कन्क्लूजन’, ज्याने केवळ हिंदी व्हर्जनमधून 511 कोटी कमावले आहेत. त्यानंतर, आमिर खान स्टारर ‘दंगल’ने 387.38 कोटींचा व्यवसाय केला होता. पण, आता यश स्टारर चित्रपटाने ‘दंगल’ आणि ‘आरआरआरला’ मागे टाकले आहे. आतापर्यंत, प्रशांत नील दिग्दर्शित KGF: Chapter 2 चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 412.80 कोटी कमावले आहेत.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता यश, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर चित्रपट 'KGF 2' 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने तामिळनाडूमध्येही एक विक्रम केला आहे, जो या राज्यातील पहिला कन्नड चित्रपट बनला आहे, ज्याने 100 कोटी कमावले आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Raza Murad on Mushtaq Khan: 'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा
'जर एखाद्या उद्योगपतींच्या मुलाचे लग्न असते तर..'; मुश्ताक खान यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बड्या कलाकारांवर निशाणा
Janhavi Killekar Comment On Trollers: कोल्हापुरात बिस्लरी पाण्याने अंघोळ केल्याचं सांगताच जान्हवी किल्लेेकर ट्रोल, दोनच शब्दाची कमेंट करत प्रत्युत्तर, म्हणाली...
कोल्हापुरात बिस्लरी पाण्याने अंघोळ केल्याचं सांगताच जान्हवी किल्लेेकर ट्रोल, दोनच शब्दाची कमेंट करत प्रत्युत्तर, म्हणाली...
Bollywood Actor: खिशात फक्त 30 रुपये घेऊन मुंबईत आले, सेन्सॉरमध्ये केली नोकरी; एका गाण्याने बदललं नशीब, तरुणाईला वेड लावणारा ‘चॉकलेट बॉय’ कोण?
खिशात फक्त 30 रुपये घेऊन मुंबईत आले, सेन्सॉरमध्ये केली नोकरी; एका गाण्याने बदललं नशीब, तरुणाईला वेड लावणारा ‘चॉकलेट बॉय’ कोण?
Sumeet Raghavan :
"धर्म असू दे, सण असू दे, हा घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे!"; डीजेविरोधातील लढ्यात सुमित राघवनचे पुण्यात परखड वक्तव्य, विद्यानंद बापटांना दिला पाठिंबा

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Ashutosh Ranka: आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
Pune Ganesh Visarjan 2026 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
Devendra Fadnavis on EVM :
"ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय!"; ईव्हीएम ते निवडणूक आयोग, फडणवीसांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हणाले?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
Embed widget