एक्स्प्लोर

मुंबईत आज 'विरुष्का'चं ग्रॅण्ड रिसेप्शन, 300 पाहुणे हजेरी लावणार!

विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर रोजी इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

मुंबई : मुंबईत आज म्हणजे 26 डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन आहे. यात खेळ, बिझनेस, फिल्म आणि राजकीय क्षेत्रातील तमाम दिग्गज हजेरी लावणार आहेत. मुंबईआधी 21 डिसेंबरला विरुष्काने दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. यात पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर रोजी इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. लोअर परेलमध्ये जंगी पार्टी लोअर परेलमधील हॉटेल St Regis मध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर, कतरिना कैफ, राणी मुखर्जीसह इतर सेलिब्रिटी सहभागी होतील. हॉटेलच्या गच्चीवर पार्टी हॉटेलच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीत 300 पेक्षा जास्त पाहुणे येण्याची शक्यता आहे. हॉटेलची सजावट फूल, लाईट आणि मेणबत्त्यांनी केली आहे. रात्री 8 वाजता विरुष्काच्या पार्टीला सुरुवात होईल. वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी सेलेब्रिटींना वेळेआधीच पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. क्रिकेटसह उद्योग विश्वातील दिग्गजांची हजेरी क्रिकेट विश्वातूनही अनेक दिग्गज रिसेप्शनला हजेरी लावणार आहे. दिल्लीतील रिसेप्शनमध्ये जे आले नव्हते, ते मुंबईत उपस्थिती लावतील. यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंहसह अनेक क्रिकेटरचा समावेश आहे. याशिवाय रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अनेक बिझनेस टायकूनही विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी येतील. दिल्लीच्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी विराट आणि अनुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन विशेषत: विराटच्या नातेवाईकांसाठी होतं. कारण विराटचं कुटुंब दिल्लीत राहतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावल्याने या सोहळ्या चारचांद लागले होते. याशिवाय रिसेप्शनमध्ये सुरेश रैना, गौतम गंभीर आणि शिखर धवननेही हजेरी लावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget