एक्स्प्लोर

Tyler Christopher Passed Away : हॉलिवूड हादरलं! अभिनेते टायलर ख्रिस्तोफर यांचे निधन; वयाच्या 50 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Tyler Christopher Death : हॉलिवूड अभिनेते टायरल ख्रिस्तोफर यांचे निधन झाले आहे.

Tyler Christopher : हॉलिवूड अभिनेते टायरल ख्रिस्तोफर (Tyler Christopher) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 'जनरल हॉस्पिटल' (General Hospital) आणि 'डेज ऑफ अवर लाईव्स'मधील (Days of Our Lives) त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. 'जगरल हॉस्पिटल'मधील त्यांचे सहकलाकार मॉरिस बेनार्ड यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने टायलर ख्रिस्तोफर यांचे निधन

मौरिस यांनी सोशल मीडियावर टायरल यांच्या निधनाची बातमी देत लिहिलं आहे,"टायलर ख्रिस्तोफर यांच्या निधनाची बातमी शेअर करत आम्हाला खूप दु:ख होत आहे. टायलर यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maurice Benard (@mauricebenard)

मौरिसने पुढे लिहिलं आहे,"टायलर हे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. आपल्या अभिनयाने टायलर यांनी रुपेरी पडदा गाजवला आहे. टायलरला ओळखणाऱ्यांना माहिती आहे की, ते एख चांगले व्यक्ती होते. गेल्या काही दिवसांपासून टायलर नैराश्याचा सामना करत होते. जवळचा मित्र गमावल्याने खूप वाईट वाटत आहे. 

टायलर यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मौरिस यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहते शोक व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलं आहे,"टायलरचा मी मोठा चाहता असल्याने माझ्या मुलाचं नाव मी ख्रिस्तोफर टायलर ठेवलं होतं. टायलर कायमच आठवणीत राहतील". दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे,"गेल्या चार दिवसांतील दुसरी वाईट बातमी". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tyler Christopher (@tylerchristopher2929)

'या' सिनेमाने मिळालेली प्रसिद्धी

टायलर ख्रिस्तोफर यांनी 1969 ते 2016 पर्यंत 'जनरल हॉस्पिटल'मध्ये निकोलस कैसडाइनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.  तसेच 'डेज ऑफ अवर लाईव्स फ्रॉम'मध्ये त्यांनी साकारलेली डिमेरा ही भूमिकाही चांगलीच गाजली. या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.

टायलर ख्रिस्तोफर हे लोकप्रिय हॉलिवूड अभिनेते होते. ख्रिस्तोफर यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. ईवा लोंगोरियासोबत ते 2002 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्यांनी वैनेसा मार्सिल आणि नतालिया लिविंगस्टन यांना डेट करायला सुरुवात केली. 

संबंधित बातम्या

Matthew Perry Passed Away : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Shatrughan Sinha Health Updates :  शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल का झाले? समोर आले कारण, सोनाक्षीच्या लग्नानंतर...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
मुंबईतील लोकल ट्रेन वेळेवर धावण्यासाठी नवा फंडा, रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याला कल्याणमध्ये बसवण्याचा प्रस्ताव, पण....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Embed widget