एक्स्प्लोर
ट्विंकल खन्नाचा योगी आदित्यनाथ यांना अजब सल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावेळी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे चर्चेत आली आहे.
रणवीर सिंहला पाहून देशभक्ती कशी जागी होईल? : ट्विंकल खन्ना
योगी आदित्यनाथ यांनी असं योगासन करावं, ज्यामुळे गॅस रिलीज करण्यासाठी मदत होईल, ते व्यवस्थेसाठी चांगलं राहिल, असा सल्ला ट्विंकलने दिला. तिला योगी आदित्यनाथ यांनी महिलांवर केलेल्या विधानांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.माझं नाव ट्विंकल खन्ना, कुमार नाही... ट्विटराईटला सडेतोड उत्तर
ट्विंकलने योगी आदित्यनाथ यांच्या फॅशन बाबतीतही वक्तव्य केलं. योगी आदित्यनाथ सध्या फॅशन बदलत आहेत. एशियन पेंटने आता नव्या सीझनसाठी ‘भगवाच नवा ब्राऊन कलर असेल’ ही टॅग लाईन ठेवावी, असं ट्वीट ट्विंकलने केलं. https://twitter.com/mrsfunnybones/status/843321102562549760...तोपर्यंत दुसऱ्या मुलाला जन्म देणार नाही: ट्विंकल खन्ना
आणखी वाचा























