एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभासच्या 'आदिपुरूष'ची रिलीज डेट जाहीर

बॉलिवूडमधील काही आगामी चित्रपटांच्या रिलीज डेट्स जाहीर झाल्या आहेत. गेली अनेक दिवस अभिनेता प्रभासच्या आदिपुरूष  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाची नुकतीच रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 12 जानेवारी 2023 रोजी 3D मध्ये हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

'कच्चा बदाम' गायक रूग्णालयात दाखल

सोशल मीडियावर कच्चा बदाम हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत  अनेकांनी  'कच्चा बदाम' गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले. कच्चा बदाम गाण्याचे गायक भुवन बडायकर  यांना या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. भुवन यांना सोमवारी रात्री रूग्णालायात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, भुवन हे सेकंड हँड कार चालवायला शिकत होते. या दरम्यान त्यांची गाडी धडकली. या घटनेत भुवन हे जखमी झाले आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

शिल्पाने केली 'सुखी' सिनेमाची घोषणा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी 'सुखी' सिनेमाची घोषणा केली आहे. 'सुखी' हा स्त्रीप्रधान सिनेमा असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात शिल्पा मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सोनल जोशीने केले आहे. 

महिलांना समर्पित जगातील एकमेव ओटीटी प्लॅटफॉर्म होणार लॉंच

ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता लक्षात घेत अनेक निर्माते त्यांचे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित न करत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत. अशातच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 2023 मध्ये महिलांना समर्पित जगातील एकमेव ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉंच होणार आहे. जगात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला आहे.

'बच्चन पांडे' सिनेमातील 'मेरी जान' गाणे प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'मेरी जान' हे नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात अक्षय कुमार आणि कृती सेनॉनची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली असेल.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल, कंगना रनौत सोशल मीडियावर ट्रोल!

Bholaa Shankar First look : महाशिवरात्रीला प्रेक्षकांच्या भेटीला आला 'भोला शंकर'मधील चिरंजीवीचा लूक

Mahesh Manjrekar : ‘पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका’, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget