एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Swarajya rakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आता सिनेमाद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Swarajya rakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' हा सिनेमा उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Swarajya rakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya rakshak Sambhaji) ही मालिका आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर ही मालिका आधारित होती. मालिकेत अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख भूमिका साकारली होती. आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांना 1 मे रविवारी दुपारी 12 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने प्रेक्षकांना ही मालिका चित्रपट रुपात पाहता येणार आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. 

संबंधित बातम्या

Sher Shivraj : 'शेर शिवराज' प्राइम टाईमला दाखवावा; प्रेक्षकांची मागणी

Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण; जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Embed widget