एक्स्प्लोर

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

Govinda On Sunita Ahuja: गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत.

Govinda On Sunita Ahuja Comment: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) हे कपल सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  गोविंदा आपली को-स्टार कोमल रानी स्वर्णकारसोबत (komal rani) स्पॉट झाला होता. यानंतर  पत्नी सुनीताने गोविंदावर टीकेचे तोफ डागली. तिने गोविंदाला कोमल रानीचा शुगर डॅडी असल्याचं म्हटलं.  सोशल मीडियावर सुनीताची प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल झाली. आता गोविंदाची या प्रकरणावर प्रतिक्रिया (Entertainment) समोर आली आहे.  गोविंदाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून गोविंदाने सुनीताला प्रत्युत्तर दिले असल्याचं म्हटलं आहे. सध्या गोविंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गोविंदाने सुनीताला मर्यादित राहण्याचा सल्ला दिला (Govinda on Sunita Ahuja  breaks silence on wife Sunitas remarks)

इन्स्टंट बॉलिवूडने  गोविंदाचा हा व्हिडीओ  शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'सुनीता अहुजाच्या वक्तव्याला गोविंदाचे सडेतोड उत्तर' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये गोविंदा सुनिताला मर्यादेत राहण्याचा सल्ला  देताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये गोविंदा म्हणतो की, 'देशातील सर्व मोठ्या अभिनेत्यांनी  यंगस्टर्ससोबत काम केलं आहे. लोकांच्या  मनातून माझे स्थान काढून घेण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहात'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

'देवाने मला प्रसिद्धी, आदर आणि संपत्ती दिली आहे. याचा अर्थ असा नाही की,  ज्यांच्याकडे नाही, त्यांचा तुम्ही अपमान कराल.  फक्त आपल्या मर्यादेत राहा', असं गोविंदा हात जोडून म्हणतो. हा व्हिडीओ सुनीताच्या व्हायरल व्हिडीओनंतर समोर आला आहे. हा व्हिडीओ vmj_bollywood या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडीओसोबत असाही दावा करण्यात आला आहे की, गोविंदाने अखेर सुनीताच्या आरोपांवर मौन सोडले आहे.  गोविंदाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओत गोविंदा म्हणतो की, 'सुनीताजी तुम्ही आई आणि बहि‍णींवरुन खूप शिव्या देऊ लागले आहात. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की, जर लोक तुमच्यापासून प्रेरित झाले  तर, तुम्हाला स्वत:ला आरसा दिसेल. आपण ज्या पद्धतीने वागता, यंगस्टर्स देखील तुम्हाला फॉलो करतात.   जर लोकांनी तुम्हाला आई - बहिणींवरुन शिव्या देण्यास सुरुवात केली तर,  तर आम्हा सर्वांनाच लाज वाटेल.  हे सर्व काही करु नका. तुम्ही आई - बहि‍णींचे नाव बदनाम केले आहे.  तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते'. सध्या गोविंदाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget