एक्स्प्लोर

Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

Anurag Kashyap open up about relationship: दोन लग्न मोडली, आता तिसरं लग्न करणार का अनुराग कश्यप. 20 वर्षीय तरुणीसोबत डेटिंगची चर्चा.

Anurag Kashyap on Shubhra Shetty: फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी आपल्या कारकि‍र्दीत बरेच चित्रपट तयार केले.  पण चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची सध्या बरीच चर्चा रंगली आहे. खरंतर, अनुराग यांचं दोन वेळा घटस्फोट झाला आहे. आता ते त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी  लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीसोबतच्या (Shubhra Shetty) नात्यामुळे चर्चेत आहे. आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीसोबतच्या प्रेम संबंधामुळे (Relationship) अनुराग यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता त्यांनी वयाच्या अंतरावर मौन सोडले आहे. या रिलेशनशिपच्या चर्चांवर (Entertainment) त्यांनी भाष्य केलं आहे. 

अनुराग यांनी  शुभ्रासोबतच्या नात्याबद्दल काय सांगितले? (Anurag Kashyap open up about relationship Breaks Silence On Shubhra Shetty)

शुभ्रा शेट्टी असे 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. अनुराग कश्यप आणि  शुभ्रा हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.  Janice Sequeira सोबत झालेल्या मुलाखतीत, अनुराग कश्यप यांनी रिलेशनशिपच्या चर्चांवर आणि वयावरुन होणाऱ्या टीकेबद्दल मनमोकळेपणाने  भाष्य केलं आहे.  आपल्याहून 20 वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, 'आमचं नातं, पुस्तकं, सिनेमा आणि सिनेमा महोत्सवांच्या माध्यमातून जुळलं.   ती माझ्यापेक्षा जास्त फिल्म फेस्टिव्हल्सना जाते'

अनुराग यांनी यावेळेस नातं आणि वयाच्या अंतरावर भाष्य केलं आहे. 'आम्ही बऱ्याच कठीण प्रसंगाचा सामना केला आहे.  मला लाज नाही वाटत. पण मला स्वत:बद्दल खूप संकोच वाटू लागतो.  मी एका क्षणी इतकं कॉन्शियस फिल करत होतो की,  की मी त्यांना (शुभ्राला)  स्वत:पासून दूर करण्याचा प्रयत्न केला.  तिचा चेहरा पाहिल्यानंतर तिच्या वय कळत नव्हते. मी वयाने मोठा होत गेलो, पण ती तशीच राहिली. त्यामुळे मला संकोट वाटू लागतो', असं अनुराग कश्यप म्हणाला.

लॉकडाऊनच्या काळात अनुराग यांना शुभ्राबद्दलच्या आपल्या प्रेमाची जाणीव झाली. यासंदर्भात ते म्हणाले, 'जरी आम्ही  गेली 11 वर्षे एकत्र असलो तरी, 'निशांची'च्या शूटिंगच्या सेटवर मला या गोष्टीची जाणीव झाली.  पण ही गोष्ट स्वीकारायला मला खूप वेळ लागला', असं अनुराग कश्यप म्हणाले.  दरम्यान, दोघांचे नाते हे कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
Netflix वर साऊथच्या सिनेमाचा कब्जा! येताच नंबर-1, कोर्टातला थरार पाहून व्हाल थक्क!
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Madhuri Dixit Ukhana: KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ
KBCच्या मंचावर माधुरी दीक्षितचा सातारी ठसका! डॉक्टरांसाठी उखाणा घेताच हास्यजत्रेच्या कलाकारांमध्ये रंगला हास्यकल्लोळ
Advertisement

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget