एक्स्प्लोर

Telly Masala : मुलं होत नाही म्हणून मातृत्व नाही का? जुई गडकरीचा प्रश्न ते आमिर खानच्या चित्रपटातील 5 सेकंदाच्या सीनने बदलले आयुष्य; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jui Gadkari: मुलं होत नाही म्हणून मातृत्व नाही का? जुई गडकरीचा रोखठोक सवाल

Jui Gadkari :   छोट्या पडद्यावर आपल्या पदार्पणापासून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' या मालिकेतून पुन्हा घराघरात पोहचली आहे. जुई गडकरीने मध्यंतरी  आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आजारपणातील आव्हानात्मक काळाला मागे सारत जुईने छोट्या पडद्यावर पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. लग्न, मातृत्व याबाबतच्या प्रश्नांना तिने सडेतोड उत्तरे दिली आहेत. वेळेत लग्न, वेळेत मुलं ही गोष्ट जुन्या काळी योग्य होतं. पण, आता हे शक्य नाही असेही तिने म्हटले. ज्यांना मुलं नाहीत याचा अर्थ त्या स्त्रियांकडे मातृत्व नाही का असा थेट प्रश्न तिने केला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss Actress Arrested : बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक,मूल दत्तक घेणं भोवलं, नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss Actress Arrested :  जेव्हा एखादा कार्यक्रम हा चर्चेचा विषय असतो त्यावेळी त्यातील कलाकार देखील तितकेच चर्चेत असतात. यासाठी बिग बॉस (Bigg Boss) हा शो ओळखला जातो. पण या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांच्या करियरला देखील वेगळी कलाटणी मिळाली. अशीच एक बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Randeep Hooda Diet Plan : 'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी रणदीप हुड्डाने कसे घटवले 26 किलो वजन; असा होता डाएट प्लान

Swatantra Veer savarkar Randeep Hooda Diet Plan :  यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला  'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रणदीप हुड्डाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही केले. त्याचा फोटो त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. रणदीपने काही दिवसांमध्येच आपले वजन 26 किलोंनी कमी केले होते. नेमकं डाएट प्लान कसा होता?

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bollywood latest News :  रस्त्यावर भीक मागायचा, आमिर खानच्या चित्रपटातील 5 सेकंदाच्या सीनने बदलले आयुष्य

Bollywood latest News :   सिनेइंडस्ट्रीमध्ये अनेकांच्या कारकीर्दीची सुरुवात ही छोट्या-मोठ्या कामांनी झालेली आहे. सुपरस्टार रजनीकांत हे एकेकाळी बस कंडक्टर होते. जॅकी श्रॉफदेखील चाळीत राहायचे. पोटाची आग भागवण्यासाठी चित्रपटात अवघ्या 5 सेकंदाचा सीन करणाऱ्या एका भिकाऱ्याचे आयुष्य बदलले. आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट पीकेमध्ये भिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या मनोज रॉयचे आयुष्य बदलले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Govinda Marriage : 60 व्या वर्षी गोविंदा पुन्हा अडकला विवाहबंधनात, माधुरीने घातला लग्नाचा घाट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Govinda Marriage :  गोविंदा (Govinda) हा बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. गोविंदाच्या गाण्यांवर आजही अनेकजण बिंधास्त थिरकताना पाहायला मिळतता. त्यातच गोविंदा हा त्याच्या टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतो. गोविंदाचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतात. पण याच गोविंदाने 60 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) हिने गोविंदाच्या लग्नाचा घाट घातला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget