एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : अभिनेत्रीसोबत मालिकेच्या सेटवर मोठा अपघात ते पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा

मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात येत आहे. फवादचा 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर चित्रपटाचा विरोध केला आहे आणि ट्वीट करुन इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय, कलेला सीमा नसतात, पण पाकच्या बाबतीत हे अमान्य आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bollywood Kissa : अभिनेत्रीने आईसमोरच शूट केला मोठा किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकनंतर पूर्ण झाला शॉट

Karisma Kapoor Kissing Scene : अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात मोठा पडदा गाजवला. करिश्माने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिच्या नटखट आणि चंचल शैलीमुळे तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. त्यासोबत तिने गंभीर भूमिकांनाती तितकाच न्याय दिला. करिश्मा कपूर आणि आमिर खान यांचा राजा हिंदुस्तानी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. राजा हिंदुस्तानी चित्रपट करिश्माच्या करियरमध्ये मैलाचा दगड ठरला. या चित्रपटातील गाण्यांनी तर खळबळ माजवली होती. या चित्रपटातील करिश्मा आणि आमिरच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. करिश्मा आणि आमिरच्या किसिंग सीनमुळेही हा चित्रपट खूप चर्चेत होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सेटवर मोठी दुर्घटना, चेहरा भाजला; घटनेचा व्हिडीओ समोर

Reem Shaikh Accident : अभिनेत्री रीम शेखसोबत मालिकेच्या सेटवर मोठा अपघात घडल्याची माहिती आहे. अभिनेत्री रीम शेख सध्या कुकिंग-कॉमेडी शो 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट' मध्ये दिसत आहे. याच मालिकेच्या सेटवर रीमसोबत दुर्घटना घडली. रीमने या घटनेबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. आता या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जेवण बनवताना रीम शेखचा चेहरा भाजतो, असं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. चेहऱ्या भाजल्यानंतर रीम वेदनेने ओरडताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

KBC 16 : बिग बींनी विचारला 'मोनालिसा' संबंधित 20 हजार रुपयांचा प्रश्न, लाईफलाइन घेऊनही स्पर्धकाची निराशा; योग्य उत्तर काय?

KBC 16 Contestant : सध्या बिग बी अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोच्या 16 व्या सीझनची कमान सांभाळत आहे. या शोमध्ये स्पर्धक धनराशी जिंकण्याची मोठी स्वप्न घेऊन येतात. कौन बनेगा करोडपती शोमध्ये जनरल नॉलेज संदर्भात प्रश्न विचारले जातात. काही स्पर्धक उत्तर देण्यात सफल होतात, तर काही स्पर्धकांना उत्तर माहित नसल्याने किंवा उत्तर चुकल्याने थोडक्यात समाधान मानावं लागतं. केबीसीमधील अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता पुन्हा एकदा केबीसीमधील प्रश्न चर्चेत आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi : अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टन्सी तारणार? भाऊच्या धक्क्याकडे प्रेक्षकांचं लक्ष

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आज एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 मधील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य बॉडीबिल्डर संग्राम चौगुले घराबाहेर गेला. कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम चौगुलेला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला बिग बॉसच्या घरात राहणं आणि पुढील टास्क खेळणं शक्य झालं नसतं. तब्येतीच्या कारणामुळे संग्राम चौगुलेला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान, आजही एका सदस्य घराबाहेर जाणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केकGunratna Sadavarte on Next CM| महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? गुणरत्न सदावर्ते म्हणाले...Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीकाManoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Embed widget