एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tara Sutaria-Aadar Jain Love Story : तारा सुतारिया आणि आदर जैनची लव्हस्टोरी फुल्ल टू फिल्मी!

Tara Sutaria-Aadar Jain Love Story : तारा सुतारिया आणि आदर जैनची प्रेमकहाणी आहे फिल्मी.

Tara Sutaria-Aadar Jain set Couple Goals : स्टुडंट ऑफ द इयर 2 (Student of the Year 2) आणि तडप (Tadap) सारख्या चित्रपटांतून अभिनयात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया (Tara Sutaria). तारा सुतारिया बॉलिवूड अभिनेता आदर जैनला डेट करत असून अनेकदा त्यांच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत असतात. तसेच तारा सुतारिया अनेकदा आदर जैनसोबत कपूर फॅमिली फंक्शन्समध्ये दिसत असते. 

तारा आणि आदरची प्रेमकहाणी
तारा आणि आदर जैनने ऑगस्ट 2020 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती चाहत्यांना दिली होती. आदर जैन आणि तारा सुतारियाची पहिली भेट 2018 मध्ये एका दिवाळी पार्टीत झाली होती. त्यांच्या एका कॉमन मित्रामार्फत त्यांची भेट झाली. त्यानंतर अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांनाही खाण्याची आवड असल्याने ते अनेकदा रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर जात असतात. तसेच ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात.

View this post on Instagram
 
A post shared by TARA💫 (@tarasutaria)

तारा सुतारिया आणि आदर जैनच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तारा आणि आदर पुढल्या वर्षी लग्नबंधनात अडकू शकतात. तसेच आदरचा चुलत भाऊ रणबीर कपूर आणि आलिया भट्टदेखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

संबंधित बातम्या

Urfi Javed Dance Video : पुष्पाची क्रेझ; Oo Antava गाण्यावर उर्फीचा डान्स

Shahrukh Khan : शाहरुख खानने इजिप्तच्या चाहत्याचे मानले आभार, नेमकं काय आहे कारण?

Law of Love : कायद्यालाही झुकायला लावणारं प्रेम, ‘लॉ ऑफ लव्ह’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Embed widget