एक्स्प्लोर

Law of Love : कायद्यालाही झुकायला लावणारं प्रेम, ‘लॉ ऑफ लव्ह’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Marathi Movie : प्रेमाच्या महिन्यात अर्थात फेब्रुवारीत ‘लॉ ऑफ लव्ह’ नावाचा नवाकोरा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Law of Love : प्रेमरूपी महासागरात स्वछंदी वावरणारे प्रेमी नेहमीच आपल्याला दिसतात. पण, या समाजात आजही असे काही लोकं आहेत, जे प्रेम करणाऱ्यांमध्ये ‘कायदेरूपी’ कुंपण घालतात. वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित ‘लॉ ऑफ लव्ह’ (Law Of Love) हा सिनेमा असेच काहीसे भाष्य करणार आहे. येत्या 4 फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, नुकताच सोशल मीडियाद्वारे याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

स्मार्ट, डॅशिंग, दोस्तांमध्ये फेमस असा "आदित्य" त्याच्याचं कॉलेजमध्ये असलेल्या "साक्षी"च्या प्रेमात पडतो. साक्षीदेखील सुंदर, जास्त न बोलणारी पण तितकीच कणखर अशी मुलगी. सर्व काही सुरळीत चालू असताना त्या दोघांच्या नात्यात वेगवेगळी संकटे येतात, ज्यामुळे त्यांना विरह सहन करावा लागतो. पण अखेर त्यांच्या प्रेमाला समाज कबुली देईल का....? याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे.

पाहा ट्रेलर :

या चित्रपटात मुख्य भूमिकेत निर्माते जे. उदय असून, त्यांच्यासोबत शालवी शाह हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के, तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका यात दिसणार आहेत. ‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम असून सिनेमाची 2 गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत. या  गाण्यांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल निर्माते आणि अभिनेता जे. उदय म्हणतात की, "प्रेमाच्या महिन्याची सुरुवात प्रेमाच्या सिनेमाने होतेय ही आमच्यासाठी महत्वाची बाब आहे. या चित्रपटामुळे तुमचा 'व्हॅलेंटाईन' नक्कीच छान होईल याची आम्हाला खात्री आहे."

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
Embed widget