एक्स्प्लोर

Shiv Grewal : सात मिनिटांसाठी मरुन जिवंत झाला रंगभूमी गाजवणारा शिव ग्रेवाल; जिवंत होताच सांगितला विलक्षण अनुभव

Shiv Grewal : ब्रिटनची रंगभूमी गाजवणारा अभिनेता शिव ग्रेवाल सात मिनिटांसाठी मरुन जिवंत झाला आहे.

Shiv Grewal : मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा जिंवत होऊ शकते का? साहजिकच या प्रश्नचं उत्तर नाही असचं असणार. पण कधीतरी चमत्कारदेखील होतो आणि मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होते. सध्या अशीच एक चमत्काराची कहाणी चर्चेत आहे. एका अभिनेत्याने (Shiv Grewal) दावा केला आहे की तो काही वर्षांपूर्वी सात मिनिटांसाठी मरुन जिवंत झाला होता. 

शिव ग्रेवाल (Shiv Grewal) असे या व्यक्तीचे नाव आहे. शिव हे 60 वर्षांचे असून ते ब्रिटनमधील लोकप्रिय रंगकर्मी आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार,'पीए रियल लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत शिव यांनी त्यांच्या आयुष्यानंतरच्या अनुभवावर भाष्य केले आहे. शिव म्हणाले,"9 फेब्रुवारी 2013 रोजी माझी हृदयक्रिया बंद पडली होती. लंडनमधील घरी पत्नीसोबत जेवन केलं. त्यानंतर काही वेळानेच हृदयक्रिया बंद पडली. पत्नीने रुग्णवाहिलेला कॉल केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि माझा मृत्यू झाला. मला वेळेवर उपचार मिळाले नव्हते". 

शिव पुढे म्हणाले,"माझा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मलाही माझ्या शरीरातून काहीतरी निघून जात असल्याचं जाणवलं. त्यामुळे मला शून्या वाटत होतं. पण तरीही मला भावना आणि संवेदना जाणवत होत्या. शरीरात काय सुरू आहे काही कळत नव्हतं. जणूकाही पाण्यावरचं मी तरंगत आहे असं मला वाटलं. या भौतिक जगापासून दूर गेल्यासारखं वाटलं. एक वेळ तर अशी आली की चंद्राची सफर करत होतो आणि बला ब्रह्मांड दिसत होतं". 

शिव म्हणाले,"त्यावेळी मी एका वेगळ्याच जगात असून माझ्यासाठी पुनर्जन्माचा सेट तयार होतोय, असं जाणवत होतं. आणखी आयुष्य जगण्याची माझी इच्छा होती. मला पत्नीसोबत वेळ घालवायचा आहे, असंही त्यावेळी मला वाटलं. काही वेळात माझ्या घरी रुग्णवाहिका पोहोचली. डॉक्टरांनीही हृदय प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना यश आलं आणि माझ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मृत्यूचा सामना केल्यानंतर माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे". 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत; मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

Siddharth Jadhav: काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
Pranit More: 'प्रणित तू चांगला मुलगा, पण...'', प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं
'प्रणित तू चांगला मुलगा, पण...'', प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं
Prajakta Mali: प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?
प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?
सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget