एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने रचला इतिहास; 'या' यादीत स्थान मिळवणारा ठरला पहिला भारतीय सिनेमा

Jawan : शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'जवान'ने इतिहास रचला आहे.

Shah Rukh Khan Jawan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. अशातच आता युएईमध्ये (UAE) या सिनेमाने इतिहास रचला आहे. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, यूएईमध्ये 'जवान' हाईएस्ट ग्रॉसर सिनेमा ठरला आहे. यूएईमध्ये शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे यूएई बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हाईएस्ट ग्रॉसर सिनेमांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. यूएईमध्ये या सिनेमाने 75 कोटींची कमाई केली आहे. 

यूएईच्या हाईएस्ट ग्रॉसर सिनेमांच्या यादीत अवतार 2 (Avatar 2), एवेंजर एंडगेम (Avengers Endgame), स्पायडरमॅन : नो वे होम (Spiderman : No Way Home), फ्यूरियस 7 (Furious 7), द फेट ऑफ द फ्यूरियस (The Fate of the Furious), अलादीन (Aladdin), टॉप गन : म्हेवरिक (Top Gun : Maverick), द लायन किंग (The Lion King) या सिनेमांचा समावेश आहे. आता या यादीत 'जवान' या सिनेमाचाही समावेश झाला आहे. 

'जवान' ओटीटीवर होणार रिलीज! (Jawan OTT Release)

शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 2 नोव्हेंबर 2023 रोजी अभिनेत्याच्या वाढदिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळेल. भारतीय बॉक्स ऑफिसवर 'जवान'ने 640 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 11 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'जवान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमातील अॅक्शन, थरार, नाट्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एटली कुमारने सांभाळली आहे. या सिनेमात शाहरुखसह, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, एजाज खान, सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच दीपिका पादुकोण आणि संजय दत्तची झलकही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'जवान'ने राष्ट्रीय चित्रपट दिनी केले दोन नवे रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणीABP Majha Headlines :  12 PM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti Conflict: सत्तास्थापनेचा महातिढा; महाराष्ट्रातील रखडलेले प्रश्नChandrashekhar Bawankule : निकालावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे जनतेचा अपमान - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Embed widget