एक्स्प्लोर
शाहरुख - आलियाच्या नव्या सिनेमाचं नाव ठरलं !

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता शाहरुख खान स्टारर आगामी सिनेमाचं नाव अखेर ठरवण्यात आलं आहे.
'डिअर जिंदगी' असं या सिनेमाचं नाव असेल. या आधी 'वॉक अॅण्ड टॉक' असं या सिनेमाचं नाव ठरवण्यात आलं होतं.
गौरी शिंदेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरने निर्मिती केली आहे.
आलिया भट्ट या सिनेमात फिल्ममेकरच्या भूमिकेत असेल तर शाहरुख सायकॅट्रिसच्या भूमिकेत दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
