एक्स्प्लोर

New Release On OTT:  'हा' आठवडा आहे मनोरंजनात्मक! 'स्कूप' ते 'असुर 2'; ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज

New Release On OTT:  जाणून घेऊयात या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिजबद्दल...

New Release On OTT: वीकेंडला ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिज (Web Series) अनेक लोक बिंच वॉच करतात.  ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज रिलीज होत असतात. यंदाचा आठवडा हा ओटीटी युझर्ससाठी खास असणार आहे. कारण या आठवड्यात हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्कूप'पासून ते अर्शद वारसी स्टारर 'असुर सीझन 2' पर्यंत अनेक वेबसिरीज प्रदर्शित होणार आहेत. या नवीन वेब सीरिजमधून प्रेक्षकांना मनोरंजनाची उत्तम मेजवानी मिळणार आहे. जाणून घेऊयात या आठवड्यात रिलीज होणाऱ्या वेब सीरिजबद्दल...

'स्कूप (Scoop)'

प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी 'स्कूप (Scoop)'  या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना ड्रामा, सस्पेन्स बघायला मिळणार आहे. यासोबतच हरमन बावेजाही या वेबसीरिजच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी काम करताना दिसणार आहे. ही वेब सीरिज 2 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केले जाईल. करिश्मा तन्ना ही या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

'स्कूल ऑफ लाइस (School Of Lies)'

'स्कूल ऑफ लाइस (School Of Lies)' ही वेबसिरीज 2 जून रोजी Disney + Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अविनाश अरुण दिग्दर्शित या सीरिजमध्ये प्रेक्षकांना एका हरवलेल्या मुलाचा शोध घेण्याची कथा दाखवण्यात येणार आहे. या वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  

'असुर सीजन 2 (Asur Season 2)'

असुर  या वेब सिरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांना  खूप आवडला होता.  प्रेक्षक या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनची उत्सुकतेने वाट पाहत होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन 1 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)

तसेच 'हत्यापुरी (Hatyapuri)' हा चित्रपट देखील या आठवड्यात रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2 जून रोजी झी-5 वर रिलीज होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

'कटहल' ते 'द मदर'; नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवानी, घरबसल्या पाहा हे ट्रेंडिंग चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget