एक्स्प्लोर

सलमान खान उद्धट, संजय दत्तची 'भाईजान'वर नाराजी?

मुंबई : संजय दत्त आणि सलमान खान या बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्यांची घट्ट मैत्री सर्वश्रुत आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच दोघांची मैत्री कायम आहे. संजय तुरुंगात गेल्यावर सलमान हळवाही झाला होता, मात्र संजय दत्तने सलमान 'उद्धट' असल्याचं म्हटल्याने इतक्या वर्षांच्या मैत्रीत कटुता निर्माण झाल्याची चिन्हं आहेत. बॉलिवूडमध्ये कोणीच कोणाचा कायम मित्र नसतो, आणि कायम शत्रू नसतो, असं म्हटलं जातं. सलमान-संजय सारखी मोजकी उदाहरणं वगळता अनेक सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींमध्ये गेल्या काही वर्षात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं. आता त्यात दोघांची भर पडत्ये की काय, अशी भीती चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. नुकत्याच एका पार्टीमध्ये 'वर्ड असोसिएशन गेम' खेळला गेला. रॅपिड फायर राऊंडमध्ये सलमानला एखादा शब्द सुचवण्याची वेळ संजयवर आली तेव्हा त्याने बिनदिक्कतपणे 'अॅरोगंट' असं म्हटलं. संजय दत्त आणि सलमान खान यांनी 1991 मध्ये साजन हा पहिला चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दस, चल मेरे भाई, ये है जलवा, रेडी, सन ऑफ सरदार यारखे चित्रपट एकत्र केले आहेत. एकीकडे संजय दत्त जेलमधून बाहेर आला की जंगी पार्टी करणार असं सलमान म्हणाला होता. मात्र फेब्रुवारीत संजूबाबा जेलमधून बाहेर आल्यापासून म्हणजे जवळपास दहा महिन्यांत सलमान संजयला भेटलाही नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे दोघांमधली दरी वाढल्याचं चित्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली

Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं

Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Candidate 3rd List : काँग्रेसची 14 उमेदवारांची तिसरी यादी जाहीरShivsena Candidate 2nd List : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, कुणा कुणाला मिळाली संधी ?Jalgaon Mahayuti Vidhan Sabha :  जळगावात महायुतीला बंडखोरीचं ग्रहण Special ReportVidhan Sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी

वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार

Embed widget