एक्स्प्लोर

सलमानच्या ‘ट्युबलाईट’चा टीझर रिलीज

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘ट्युबलाईट’चा टीझर रिलीज झाला आहे. 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. या सिनेमात सलमान खानची भूमिका अत्यंत साध्या-सरळ तरुणाची असेल, असं टीझरवरुन लक्षात येतं. सोहेल खानही एका सीनमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसतो आणि त्याला मिठी मारुन सलमान रडतो आहे, असाही एक सीन आहे. त्यामुळे सिनेमात भावनिकरित्या कथा हाताळली असल्याचे टीझरवरुन लक्षात येते. ‘ट्युबलाईट’मध्ये सलमान खान, सोहेल खान आणि चायनिज अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत आहेत. सलमा खान आणि सलमान खान यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सलमानच्या आधीच्या सुपर-डुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन केलेला दिग्दर्शक कबीर खानने ‘ट्युबलाईट’चंही दिग्दर्शन केले आहे. कबीर खान आणि सलमान खान या जोडगोळीचा हा तिसरा सिनेमा आहे. यंदा ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट’ सिनेमा रिलीज होणार आहे. पाहा टीझर :

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
इम्रान खान म्हणाला, मी नोकरीचा शोध घेतोय; मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल, पण देश सोडण्याच्या नोटीसवर दिलासा
Prashant Damle on Dia Mirza: 'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका
'मला यात खेचू नका'; दिया मिर्झाच्या दिवाळी VIDEOने जाळ अन् धूर, भाजपे नेते भडकले, प्रशांत दामलेंनीही स्पष्ट केली भूमिका

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget