एक्स्प्लोर

Ranbir-Alia Wedding: पुढील वर्षी रणबीर आणि आलिया अडकणार लग्नाच्या बेडीत

Ranbir Kapoor And Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न पुढल्या वर्षात एप्रिल महिन्यात होणार असल्याच्या चर्चा वर्तवल्या जात आहेत.

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding Postpone: बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) जोडीबाबत गेले अनेक दिवस चर्चा होत आहेत. आलिया आणि रणबीर येत्या डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे, अशा चर्चादेखील होत्या. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी आतुर झाले आहेत. पण आता ते दोघे पुढल्या वर्षात एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतरिना आणि विकी कौशलसोबत आलिया आणि रणबीरदेखील डिसेंबर महिन्यात लग्न करतील म्हणून चाहतेदेखील खूश होते. पण आता चाहत्यांना पुढल्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

पुढल्या वर्षात एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकणार रणबीर-आलिया
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच दिवाळीच्या मुहुर्तावर पूजा करताना स्पॉट झाले होते. त्यांच्यासोबत ब्रम्हास्त्र सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीदेखील उपस्थित होते. पूजेदरम्यानचे रणबीर आणि आलियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आलिया आणि रणबीरचे लग्न पुढल्या वर्षात एप्रिलमध्ये होऊ शकतं, अशी आशा वर्तवली जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत रणबीर मागे एका मुलाखतीत म्हणाला होता, कोरोना नसता तर मी आलियासोबत कधीच लग्न केले असते. सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा आधीच ठरल्या असल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे, असे म्हटले जाते. आलियाचे 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर', 'डार्लिंग्स' आणि 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' हे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. रणबीरच्यादेखील काही सिनेमांचे शूटिंग सुरू आहे. त्यामुळे दोघांनी आधी काम आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला  आहे. 

कंगना रनौतला दंडाधिकारी कोर्टाचा मोठा दिलासा, कंगना आणि तिच्या बहिणीविरोधातील याचिका अंधेरी कोर्टानं फेटाळली

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या. त्यानंतर आलियाच्या आईने एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण दिले होते. लग्नासंदर्भात 'सोनी राजदान' म्हणाल्या, "आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मी देखील उत्सुक आहे. पण त्याला बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारीख ठरलेली नाही".

Money Heist Hindi Remake : Money Heist चा हिंदी रिमेक येणार? 'हे' असू शकतं नाव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Embed widget