एक्स्प्लोर

'3 इडियट्स'चा लवकरच सिक्वेल, राजकुमार हिराणींची घोषणा

‘संजू’ सिनेमाच्या प्रमोशनावेळी याबाबत दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी घोषणा केली. 2009 साली प्रदर्शित झालेला आणि आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘3 इडियट्स’ने तरूणाईला अक्षरश: वेड लावलं होतं.

मुंबई : बॉक्स ऑफिसवर 2009 साली धुमाकूळ घालणाऱ्या 3 इडियट्स या सिनेमाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. ‘संजू’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी याबाबत दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी घोषणा केली. 2009 साली प्रदर्शित झालेला आणि आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘3 इडियट्स’ने तरूणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. सिनेमातील अनेक गाणी आणि संवाद आजही तरुणाईच्या ओठांवर असतात. त्यामुळेच ‘3 इडियट्स’ च्या सिक्वेलची घोषणा चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी आहे. ‘संजू’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी याबाबत राजकुमार हिराणी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी ‘3 इटियट्स’चा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी स्क्रिप्टवर मी आणि सिनेमाचा लेखक अभिजीत जोशीने मिळून कामही सुरु केलं आहे. पण हे काम अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे.” ‘संजू’ रिलीज झाल्यानंतर राजकुमार हिराणी संजय दत्तसोबत ‘मुन्ना भाई 3’चे शुटिंग करणार आहेत. ‘मुन्ना भाई 3’चे शुटिंग पूर्ण होताच ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलचं काम सुरु होईल. दरम्यान, संजय दत्तच्या जीवनावर आधारित राजकुमार हिराणींचा ‘संजू’ सिनेमा 29 जूनला रिलीज होणार आहे. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
Nashik Crime : कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pratap Sarnaik Mira Road Morcha : प्रताप सरनाईक सक्षम, मोर्चात मला कुणीही अडवलं नाही - सरनाईक
Sandeep Deshpande Speech Mira Road : चड्डीतराहायचं, मराठीचा आम्हाला माज, संदीप देशपांडेंचं कडक भाषण
Avinash Jadhav on Mira Bhayandar Morcha :  मराठी माणसाची ताकद मीरा भाईंदरमध्ये दिसली, जाधव कडाडले
Mira Bhayandar Marathi Morcha | पोलिसांच्या कारवाईनंतरही मोर्चा निघणारच, MNS ठाम
ABP Majha Headlines : 09:30 AM : 08 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
Nashik Crime : कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
Video: अटक, सुटका ते भाषण; अविनाश जाधवांनी सांगितलं मध्यरात्रीपासून 11 तासांत काय घडलं, ते कुठं होते?
Video: अटक, सुटका ते भाषण; अविनाश जाधवांनी सांगितलं मध्यरात्रीपासून 11 तासांत काय घडलं, ते कुठं होते?
Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदरच्या आंदोलनात 'जुनी' शिवसेना एकटवली; बाळासाहेबांच्या स्टाईलने ट्रकवर उभं राहून नेत्यांची भाषणं
ट्रकला मंच बनवलं, बाळासाहेबांच्या स्टाईलने भाषणं, मीरा भाईंदरमध्ये सेना-मनसे एकवटली
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरुन विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्षांचं एका वाक्यात उत्तर
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरुन विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्षांचं एका वाक्यात उत्तर
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा!
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा!
Embed widget