एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2023 : अल्लू अर्जुनच्या सहा वर्षीय लेकीने बनवली बाप्पाची सुंदर मूर्ती; पाहा व्हिडीओ

Allu Arjun : गणेशचतुर्थी आधी अल्लू अर्जुनच्या सहा वर्षीय लेकीने बाप्पाची गोड मूर्ती बनवली आहे.

Allu Arjun Daughter Arha Makes Eco Friendly Ganesha : 'पुष्पा' (Pushpa) स्टारर अल्लू अर्जुन (Allu Arjun) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण यंदा मात्र त्याची लेक अरहा (Arha) चर्चेत आहे. सहा वर्षाच्या अरहाने गणपती बाप्पाची (Ganapati Bappa) सुंदर मूर्ती बनवली आहे. अरहाचा मूर्ती बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) अवघ्या एका दिवसावर आली असून बाप्पाच्या स्वागताची घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या लेकीने शाडूची माती आणून घरीच बाप्पाची सुंदर मूर्ती बनवली आहे. अरहाच्या या टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होत आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीने सोशल मीडियावर अरहाचा बाप्पाची मूर्ती बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

अल्लू अर्जुनप्रमाणे त्याचे लाडकी लेक अरहादेखील टॅलेंटेड आहे. अल्लू अर्जुनप्रमाणे गोंडस अरहाचाही मोठा चाहतावर्ग आहे. अल्लू अर्जुन किंवा स्नेहा रेड्डी जेव्हा त्यांच्या लेकीचा अरहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा तो व्हायरल होतोच. अरहाचं इंस्टाग्राम पेजदेखील आहे. त्यावर तिचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. 
 
अल्लू अर्जुनची लेक बालकलाकार

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहे. त्याची लेक अरहानेदेखील बालकलाकार म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण केलं आहे. सहा वर्षीय अरहा मूर्तीकार आहेच. पण अभिनयक्षेत्रातही तिच्या अभिनयाचा जलवा पाहायला मिळाला आहे. समंथा रुथ प्रभू स्टारर 'शांकुतलम' (Shaakuntalam) या सिनेमात अरहाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. छोट्या अरहाच्या टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) मनोरंजनविश्वात बोलबाला आहे. अभिनेता सध्या 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'पुष्पा : द राइज' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'पुष्पा : द राइज' हा सिनेमा सुपरहिट ठरला. अल्लू अर्जुनच्या या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता 'पुष्पा 2'सह सुपरस्टारच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Jawan: 'पुष्पा'कडून 'जवान' चं तोंडभरुन कौतुक; अल्लू अर्जुनला किंग खान म्हणाला,'तुझ्याकडून शिकलो'

महत्त्वाच्या बातम्या

Mohit Suri Ram Gopal Varma: 'सैयारा' फेम मोहित सुरींसोबत राम गोपाल वर्मा एकत्र; गँगस्टर लव्ह स्टोरीसाठी करणार मोठं काम
'सैयारा' फेम मोहित सुरींसोबत राम गोपाल वर्मा एकत्र; गँगस्टर लव्ह स्टोरीसाठी करणार मोठं काम
Yashs Toxic OTT Release: 'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?
'टॉक्सिक'ची OTTवर एन्ट्री! सप्टेंबरच्या 'या' तारखेला होणार रिलीज, कोणत्या प्लॅटफॉर्मवर झळकणार?
Sooraj Pancholi on Disha Salian: 'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...
'मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही...'; गंभीर आरोपांवर सूरज पांचोलीने सोडलं मौन, पोस्ट करत म्हणाला...
Disha Salian Case FIR Ragister By CBI: दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR, तर 7 पानांचा जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करणार
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण FIR, वडिलांचा 7 पानी सनसनाटी जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलावणार?

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget