एक्स्प्लोर

Jawan: 'पुष्पा'कडून 'जवान' चं तोंडभरुन कौतुक; अल्लू अर्जुनला किंग खान म्हणाला,'तुझ्याकडून शिकलो'

Jawan: अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) एक खास ट्वीट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Jawan: अभिनेता  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटाची क्रेझ केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळत आहे. जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनेक जण जवान चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतेच अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) एक खास ट्वीट शेअर करुन जवान या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्याच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय देखील दिला आहे.

अल्लू अर्जुनचे ट्वीट

 
अल्लू अर्जुनने ट्वीटमध्ये लिहिलं, 'जवानच्या संपूर्ण टीमचे या भव्य ब्लॉकबस्टरसाठी अभिनंदन.  जवानच्या संपूर्ण कलाकारांना, तंत्रज्ञांना, क्रू आणि निर्मात्यांना हार्दिक शुभेच्छा.शाहरुख खान गुरुंचा आतापर्यंतचा सर्वात मॅसिव अवतार, संपूर्ण भारतात आणि त्याच्या पलीकडेही त्यांचा स्वॅग पोहोचला आहे. तुमच्यासाठी खरोखर आनंद झाला आहे सर, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केली.

विजय सेतुपती गरु नेहमीप्रमाणेच शाइन झाले आहेत. दीपिका पादुकोणनं देखील चांगलं काम केलं आहे. नयनतारा राष्ट्रीय स्तरावर शाइन झाली आहे. अनिरुद्ध, संपूर्ण देश तुझे म्युझिक लूपवर ऐकत आहे. अतिशय विचारपूर्वक व्यावसायिक चित्रपट देऊन भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्याबद्दल  अॅटली गुरु यांचे खूप खूप अभिनंदन.'

शाहरुखनं दिला रिप्लाय

शाहरुखनं अल्लू अर्जुनच्या ट्वीटला रिप्लाय दिला, "या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. तू खूप दयाळू आहेस. ‘द फायर’ नं स्वतः माझी स्तुती केली….व्वा…मला खूप छान वाटले आहे!!! आता मी आणखी जवान झालो आहे!!! मी कबूल करतो की, मी तुझ्याकडून काहीतरी शिकलो आहे, कारण मी पुष्पा चित्रपट तीन दिवसांत तीन वेळा पाहिला होते !!! लव्ह यू"

 अल्लू अर्जुनसोबतच एसएस राजामौली, करण जोहर, कियारा अडवाणी या सर्वांनी देखील शाहरुख खानच्या जवाना चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि दीपिका पादुकोण यांनी कॅमिओ रोल केला आहे. 

संबंधित बातम्या:

Shah Rukh Khan: पेशंटनं 'जवान' मधील गाण्यावर केला डान्स; व्हिडीओ पाहून शाहरुख म्हणाला, 'हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर…'

 

महत्त्वाच्या बातम्या

Arbaj Shaikh Solapur Hospital Allegations: 'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
Welcome To The Jungle box office collection: 'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?
Actor Rajesh Sharma Hospitalised: प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये भयंकर घडलं; 'बजरंगी भाईजान' फेम अभिनेत्याला विषारी किड्याचा चावा, पायांवर फोड्या अन्...
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Embed widget