एक्स्प्लोर
'सैराट'च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड

मुंबई : साधारण दीन महिन्याभरापूर्वी चित्रपटगृहात दाखल झालेल्या नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या घोडदौड करणाऱ्या 'सैराट'मधली गाणी प्रत्येकांच्या ओठांवर आहेत. लग्नाची वरात असो किंवा शाळा-कॉलेजचं गॅदरिंग, 'सैराट'चं एकतरी गाण वाजल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होतं नाही. 'सैराट'च्या याच गाण्यांचा आता एक आगळावेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. प्री-वेडिंग फोटो शूटऐवजी नवोदित जोडपी 'सैराट'च्या गाण्यावर प्री-वेडिंग व्हिडीओशूट करत आहेत. पाहूयात बेळगाव आणि अहमदनगरमधील असंच एक प्रतिसैराट... बेळगावमधील प्रतिसैराट अहमदनगरमधील प्रतिसैराट
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























