एक्स्प्लोर

Tunisha Sharma: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर पायल रोहतगीची प्रतिक्रिया; म्हणाली, 'कुटुंबातील व्यक्तींनी...'

अभिनेत्री पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला  'अलिबाबा दास्तान ए काबुल'  या  मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला श्रद्धांजली वाहिली. आता नुकतीच अभिनेत्री पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली पायल? 
पायलनं सांगितलं, 'ती फक्त 20 वर्षांची होती. 2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती डिप्रेशनचा सामना करत आहे. मी मानसिकदृष्ट्या मजबूत नाहीये, असंही तिनं सांगितले होते. त्यामुळे तनुषाच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी तिची अधिक काळजी घ्यायला हवी होती. ती घरात कमावणारी व्यक्ती होती. त्यामुळे तिला कामाचंही दडपण असू शकतं.' पायलच्या या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले. 

कोण आहे पायल रोहतगी? 
हे बेबी, ढोल,36 चाइना टाउन,रक्त,प्लान,मिस्टर १००% या चित्रपटांमध्ये पायलनं काम केलं. बिग बॉस, फिअर फॅक्टर, नच बलिये या शोमध्ये पायलनं सहभाग घेतला. तसेच लॉकअप या शोमुळे पायल चर्चेत होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi)

तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' , 'इंटरनेट वाला लव' , 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल'  आणि 'इश्क सुभान अल्लाह' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं.  अभिनेत्री तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती आणि आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला, असं म्हटलं जात आहे शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळेच तिने आत्महत्येचा पर्याय निवडला, असं देखील म्हटलं जात आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sheezan Khan : शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वसई न्यायालयाचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget