एक्स्प्लोर

OTT Release This Week : हृतिकचा 'Fighter' ते 'ऐ वतन मेरे वतन'; मार्च महिन्याच्या 'या' आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहे. मार्च महिन्याचा हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी खूपच खास आहे.

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. मार्च महिन्याचा हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी खूपच खास असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना 18 ते 24 मार्च दरम्यान ओटीटीवर अनेक चांगल्या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. सिनेमागृहात धमाका केलेल्या सिनेमांसह अनेक नवे सिनेमेदेखील या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होतील.

ऐ वतन मेरे वतन (Ae Watan Mere Watan) 
कधी रिलीज होणार? 21 मार्च
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

'ऐ वतन मेरे वतन' हा सिनेमा येत्या 21 मार्च 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात सारा अली खान (Sara Ali Khan) उषा मेहता (Usha Mehta) यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. उषा मेहता यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 1942 मध्ये भारतात पहिलं अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. 'ऐ वतन मेरे वतन' या सिनेमात सारा अली खान आणि इमरान हाशमी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

फायटर (Fighter)
कधी रिलीज होणार? 21 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

'फायटर' हा 2024 वर्षातला पहिला सुपरहिट सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनीत हा सिनेमा प्रेक्षकांना 21 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 199.45 कोटींची कमाई केली होती.

अब्राहम ओजलर (Abraham Ozler)
कधी रिलीज होणार? 20 मार्च
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

जयाराम आणि ममूटी यांचा 'अब्राहम ओजलर' हा मल्याळम सिनेमा या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 20 मार्च 2024 रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 'अब्राहम ओजलर' हा एक इन्वेस्टिगेटिव्ह थ्रिलर सिनेमा आहे. 

मर्डर मुबारक (Murder Mubarak)
कधी रिलीज होणार? 15 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर, सारा अली खान आणि विजय वर्मा यांचा 'मर्डर मुबारक' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा थरार नाट्य असणारा चित्रपट आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारली आहे. 

लाल सलाम (Lal Salaam)
कधी रिलीज होणार? 22 मार्च
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा 'लाल सलाम' हा सिनेमा 9 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 22 मार्चला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget