एक्स्प्लोर

Oscars 2023: 95 व्या ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाले 'हे' चित्रपट; पाहा संपूर्ण यादी

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने (Oscars 2023) 10 श्रेणींची शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली आहे.95 व्या अकादमी पुरस्कारांची नामांकने  24 जानेवारी 2023 रोजी जाहीर केली जातील.

Oscars 2023: मनोरंजन विश्वातील सगळ्यात मोठा आणि मानाचा पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ची (Oscars 2023) उत्सुकता सगळ्यांनाच असते.  95 व्या अकादमी पुरस्कारांची नामांकने  24 जानेवारी 2023 रोजी जाहीर केली जातील, तर ऑस्कर सोहळा  12 मार्च 2023 रोजी ओव्हेशन हॉलिवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये होईल. नुकतीच 95 व्या ऑस्करच्या 10 श्रेणींची शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली असून  या यादीतमध्ये डॉक्युमेंटरी आणि इंटरनॅशनल फीचर्स, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट्स, ओरिजिनल स्कोअर या श्रेणींचा समावेश आहे. 

आरआरआर चित्रपटातील हे गाणे झाले शॉर्टलिस्ट
'छेलो शो' हा चित्रपट ऑस्करसाठी भारताचा अधिकृत प्रवेशिका होता. या चित्रपटाला 'आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीत स्थान मिळाले आहे. यासोबतच 'RRR' चित्रपटातील 'नातू नातू' या गाण्याने संगीत विभागात स्थान मिळवले आहे. 

पाहा 10 श्रेणींची यादी-

माहितीपट फीचर फिल्म


ऑल दॅट ब्रीद
ऑल द ब्युटी अँड द ब्लडशिड 
बॅड एक्स 
चिल्ड्रन ऑफ द मिस्ट 
डिसेंडन्ड
हॅलेलुजा: लिओनार्ड कोहेन, अ जर्नी अ साँग 
हिडन लेटर्स
अ हाऊस मेड ऑफ स्पेंटर्स
द जेन्स
लास्ट फ्लाइट होम
मोनॅज डेड्रीम 
नवलनी
रेट्रोग्रेड
द टेरिटरी

डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म


American Justice on Trial: People v. Newton
Anastasia
Angola Do You Hear Us? Voices from a Plantation Prison
As Far as They Can Run
The Elephant Whisperers
The Flagmakers
Happiness Is £4 Million
Haulout
Holding Moses
How Do You Measure a Year?
The Martha Mitchell Effect
Nuisance Bear
Shut Up and Paint
Stranger at the Gate
38 at the Garden

आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म


Argentina, Argentina, 1985
Austria, Corsage
Belgium, Close
Cambodia, Return to Seoul
Denmark, Holy Spider
France, Saint Omer
Germany, All Quiet on the Western Front
India, Last Film Show
Ireland, The Quiet Girl
Mexico, Bardo, False Chronicle of a Handful of Truths
Morocco, The Blue Caftan
Pakistan, Joyland
Poland, EO
South Korea, Decision to Leave
Sweden, Cairo Conspiracy


मेकअप आणि केशरचना
10 चित्रपट 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी मेकअप आणि हेअरस्टाइल श्रेणीमध्ये  शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आहेत-
All Quiet on the Western Front
Amsterdam
Babylon
The Batman
Black Panther: Wakanda Forever
Blonde
Crimes of the Future
Elvis
Emancipation
The Whale

संगीत (ओरिजनल स्कोअर)

All Quiet on the Western Front
Avatar: The Way of Water
Babylon
The Banshees of Inisherin
Black Panther: Wakanda Forever
Devotion
Don't Worry Darling
Everything Everywhere All at Once
The Fabelmans
Glass Onion: A Knives Out Mystery
Guillermo del Toro's Pinocchio
Nope
She Said
The Woman King
Women Talking

म्युझिक (ओरिजनल साँग)

"Time" from Amsterdam
"Nothing Is Lost (You Give Me Strength)" from Avatar: The Way of Water
"Lift Me Up" from Black Panther: Wakanda Forever
"This Is A Life" from Everything Everywhere All at Once
"Ciao Papa" from Guillermo del Toro's Pinocchio
"Til You’re Home" from A Man Called Otto
"Naatu Naatu" from RRR
"My Mind & Me" from Selena Gomez: My Mind & Me
"Good Afternoon" from Spirited
"Applause" from Tell It like a Woman
"Stand Up" from Till
"Hold My Hand" from Top Gun: Maverick
"Dust & Ash" from The Voice of Dust and Ash
"Carolina" from Where the Crawdads Sing
"New Body Rhumba" from White Noise


अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म


Black Slide
The Boy, the Mole, the Fox and the Horse
The Debutante
The Flying Sailor
The Garbage Man
Ice Merchants
It’s Nice in Here
More than I Want to Remember
My Year of Dicks
New Moon
An Ostrich Told Me the World Is Fake and I Think I Believe It
Passenger
Save Ralph
Sierra
Steakhouse

लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म


All in Favor
Almost Home
An Irish Goodbye
Ivalu
Le Pupille
The Lone Wolf
Nakam
Night Ride
Plastic Killer
The Red Suitcase
The Right Words
Sideral
The Treatment
Tula
Warsha

साऊंड


All Quiet on the Western Front
Avatar: The Way of Water
Babylon
The Batman
Black Panther: Wakanda Forever
Elvis
Everything Everywhere All at Once
Guillermo del Toro's Pinocchio
Moonage Daydream
Top Gun: Maverick

व्हिज्युअल इफेक्ट्स


All Quiet on the Western Front
Avatar: The Way of Water
The Batman
Black Panther: Wakanda Forever
Doctor Strange in the Multiverse of Madness
Fantastic Beasts: The Secrets of Dumbledore
Jurassic World Dominion
Nope
Thirteen Lives
Top Gun: Maverick

कांतारा चित्रपट पण येणार ऑस्करच्या शर्यतीत?
होंबळे प्रॉडक्शनचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, 'आम्ही कांतारा चित्रपट ऑस्करसाठी  पाठण्याचा अर्ज सादर केला आहे. अजून अंतिम नामांकन येणे बाकी असल्याने आम्ही उत्सुक आहोत. कांतारा ही कथा लोकांची आहे. ती जगभरात पोहोचेल अशी आशा आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget