एक्स्प्लोर

लेकीच्या अपघाती मृत्यूनंतर व्हायोलिनवादक बालाभास्कर यांचंही निधन

गेल्या मंगळवारी (25 सप्टेंबर) थिसुरहून देवदर्शनानंतर परतताना व्हायोलिनवादक बालाभास्कर यांच्या कारला अपघात झाला होता.

तिरुअनंतपुरम : तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध व्हायोलिनवादक, संगीतकार आणि गायक बालाभास्कर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. लेकीच्या मृत्यूनंतर आठवड्याभराने त्यांनीही जगाचा निरोप घेतला. बालाभास्कर 40 वर्षांचे होते. केरळमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये बालाभास्कर यांची गाडी झाडावर आदळली होती. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले होते. बालाभास्कर यांच्या मेंदू आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरु आहेत. त्यांचा ड्रायव्हर अर्जुनही अपघातात जखमी आहे. तेजस्विनीचा अपघाताच्या दिवशीच मृत्यू झाला होता. बालाभास्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्टेज शो करायला सुरुवात केली होती. दक्षिण भारताला फ्यूजन संगीताची ओळख करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. 17 व्या वर्षी त्यांनी मल्ल्याळम चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. बालाभास्कर आणि लक्ष्मी यांचा विवाह 2000 साली झाला होता. लग्नाच्या 16 वर्षांनी तेजस्विनीचा जन्म झाला, मात्र दुर्दैवाने ती अल्पायुषी ठरली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 vs Tumbbad 2: 200 दिवस शुटिंग, 8 एकरचा सेट; 'धुरंधर 2' वैगरे विसरा, 'हा' सिनेमाच ठरणार बॉक्स ऑफिसचा खरा ब्लॉकबस्टर
200 दिवस शुटिंग, 8 एकरचा सेट; 'धुरंधर 2' वैगरे विसरा, 'हा' सिनेमाच ठरणार बॉक्स ऑफिसचा खरा ब्लॉकबस्टर
Vicky Kaushal On Dhurandhar 2: 'मला 'धुरंधर' खूप आवडलेला, पण दुसरा पार्ट...'; विक्की कौशलनं कोणतेही आढेवेढे न घेता चारचौघातच थेट सांगितलं
'मला 'धुरंधर' खूप आवडलेला, पण दुसरा पार्ट...'; विक्की कौशलनं कोणतेही आढेवेढे न घेता चारचौघातच थेट सांगितलं
Dhurandhar 2 Pakistani Actors Played Role: काय सांगता? 'धुरंधर 2'मध्ये झळकलेत पाकिस्तानी कलाकार, सिनेमातल्या अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा, म्हणाला...
काय सांगता? 'धुरंधर 2'मध्ये झळकलेत पाकिस्तानी कलाकार, सिनेमातल्या अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा, म्हणाला...
Dhurandhar 2 Mistake Goes Viral: 'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO

व्हिडीओ

Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Alireza Tangsiri : होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
Petrol Shortage : दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश, तुमच्या शहरात काय स्थिती?, A टू Z माहिती
दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश, तुमच्या शहरात काय स्थिती?, A टू Z माहिती
Lockdown Fact Check: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य
Donald Trump : इराणचा सुप्रीम लिडर बनण्याची ऑफर होती, पण मी ती नाकारली; डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा
इराणचा सुप्रीम लिडर बनण्याची ऑफर होती, पण मी ती नाकारली; डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा
Shane Warne: राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नचा 20 वर्षांपूर्वीचा तो एक निर्णय अन् आता कुटुंबाला तब्बल 460 कोटी रुपये मिळणार!
राजस्थान रॉयल्सला आयपीएल जिंकून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नचा 20 वर्षांपूर्वीचा तो एक निर्णय अन् आता कुटुंबाला तब्बल 460 कोटी रुपये मिळणार!
तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल, खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांची छन्नाछन्नी
तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल, खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांची छन्नाछन्नी
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात ज्या केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करायचा, तिथे SIT चं पथक पोहोचलं; शटर उघडताच काय दिसलं?, PHOTO
अशोक खरात ज्या केबिनमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करायचा, तिथे SIT चं पथक पोहोचलं; शटर उघडताच काय दिसलं?, PHOTO
Embed widget