एक्स्प्लोर

Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?

Mamachya Govyala Jauya: 'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाने बुधवारी म्हणजेच 6 व्या दिवशी किती कोटी कमावले?

Mamachya Govyala Jauya Marathi Film: 'राजा शिवाजी'(Raja Shivaji) नंतर मराठी सिनेसृष्टीत मराठी सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) बोलबाला पाहायला मिळत आहे.  रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली.  हा मराठी सिनेसृष्टीतील हाइस्ट ग्रॉस सिनेमा बनला आहे.  आता 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा सिनेमा रिलीज झाला आहे.  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office Record) उत्तम कामगिरी करत आहे.  ओपनिंग विकेंडमध्ये या सिनेमाने धमाकेदार कमाई केली आहे.  'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाने 6 व्या दिवशी किती कोटी कमावले? पाहूयात.

'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाने 6व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला? (Mamachya Govyala Jauya Marathi Film Box Office Collection)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  पहिल्या दिवशी 8 लाख रुपयांची कमाई केली.  तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमाने  23 लाख रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.  तिसऱ्या दिवशी या सिनेमाने   41 लाख रुपयांची कमाई केली असून,  चौथ्या दिवशी या सिनेमाने 11 लाख रुपये कमावले.  पाचव्या दिवशीही या सिनेमाने उत्तम कामगिरी केली आहे.  पाचव्या दिवशी या सिनेमाने 13 लाख कमावले.   

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mamachya Govyala Jauya (@mamachyagovyalajauya)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाने सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 9 लाख रुपये कमावले.  या सिनेमाने भारतात आतापर्यंत 1.05 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.  तर, 1.18 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. 'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाबाबत बोलायचं झाल्यास, ही एक बहुचर्चित कॉमेडी फिल्म आहे.  या सिनेमात मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी, कुशल बद्रिके,  संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण झळकले आहेत.

'मामाच्या गोव्याला जाऊया' या सिनेमाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले असून, हा सिनेमा 31 जुलै 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे.  फिल्मव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, 'मामाच्या गोव्याला जाऊया' हा सिनेमा  7 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठीकठाक आपली कामगिरी करत आहे. विकेंडमध्ये या सिनेमाच्या कमाईत वाढ होणार का? हा सिनेमा आपला बजेट वसूल करु शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
Pradeep Rawat Last Rites: बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
Dimple Kapadia On Nana Patekar: 'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget