एक्स्प्लोर

Murder Mysteries : क्राइम थ्रिलर कंटेट पाहण्याचे शौकीन आहात? OTT वर या थरारक सीरीज नक्की पाहा

Best Murder Mysteries : आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट चित्रपट आणि शोबद्दल सांगणार आहोत. या शो आणि चित्रपटांमध्ये रोमांचक आणि थरार कथा पाहायला मिळतील.

Best Murder Mysteries On OTT : तुम्हालाही क्राइम थ्रिलर  मर्डर मिस्ट्री चित्रपट आणि शो पाहणं आवडतं का? तसं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्कृष्ट चित्रपट आणि शोबद्दल सांगणार आहोत. या शो आणि चित्रपटांमध्ये रोमांचक आणि थरार कथा पाहायला मिळतील. या शोबाबत जाणून घ्या.

धुता

या क्राइम थ्रिलर सीरिजचं दिग्दर्शन विक्रम कुमार यांनी केलं, ज्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य, प्राची देसाई, पार्वती थिरुवोथू, प्रिया भवानी शंकर, रवींद्र विजय, ज्ञानेश्वरी कंदरेगुला हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले. ही सीरिज सागर या वृत्तपत्राच्या संपादकावर आधारित आहे, जो त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या अपघातांच्या मालिकांमध्ये अडकून पडतो. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) पाहता येईल.

ब्रीद

ब्रीद हा चित्रपट मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केला. याचित्रपटात आर. माधवन, अमित साध, अथर्व विश्वकर्मा, हृषीकेश जोशी, सपना पब्बी, नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही थरारक कथा कबीर या क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याभोवती फिरते, जो अवयवदात्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) तुम्ही पाहू शकता.

अधुरा

अधुरा या सस्पेन्स हॉरर सीरिजचे दिग्दर्शन गौरव के. चावला आणि अनन्या बॅनर्जी यांनी केलं आहे. ज्यामध्ये इश्वाक सिंग, झोआ मोरानी, ​​रसिका दुगल, श्रेनिक अरोरा, पूजन छाबरा, अर्जुन देसवाल, साहिल सलाथिया, रिजुल रे आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज थ्रिलर निलगिरी व्हॅली स्कूलमध्ये घडणाऱ्या विचित्र घटनांवर आधारित आहे. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

दहाड

रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय दिग्दर्शित दहाड या क्राईम थ्रिलर सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवैया, झोआ मोरानी, ​​सोहम शाह, संघमित्रा हितैशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ही सीरिज अंजली भाटी या पात्राभोवती फिरते, जी सार्वजनिक शौचालयात महिलांच्या मृत्यूच्या मालिकेचा तपास करते.

जाने जान

सुजॉय घोष दिग्दर्शित जाने जान या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटामध्ये करीना कपूर, जयदीप अहलावत, विजय वर्मा, नाइशा खन्ना, लिन लैश्राम, सौरभ सचदेवा, उदिती सिंग, कर्मा टक्पा हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतात. हा चित्रपटा तुम्ही नेटफ्लिक्सवर (Netflix) वर पाहू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Manu Bhaker : जॉन इब्राहमने मनु भाकरसोबत फोटो शेअर करताच नेटकरी भडकले, नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget