एक्स्प्लोर

Movies Release in 2022: ‘लाल सिंह चड्ढा' ते 'आरआरआर'; 2022 मध्ये 'हे' चित्रपट करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

Movies Release in 2022:  जाणून घेऊयात कोणते चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

Movies Release in 2022:  2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण आता  2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेने वाट पाहात आहेत. जाणून घेऊयात कोणते चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)
लाल सिंह चड्ढा हा 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटात आमिर खान  करीना कपूर, मोना सिंह आणि नागा चैतन्य हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. . या चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, हिमाचल प्रदेश, लडाख आणि तुर्की येथे झाले आहे. आमिर खान, किरण राव  आणि वायकॉम 18 स्टूडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 केजीएफ चॅप्टर-2 (Kgf Chapter 2)
'केजीएफ' या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'केजीएफ चॅप्टर-2' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रवीना टंडन, यश आणि संजय दत्त हे कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)
संजय लीला भन्साळी प्रोडक्शन हाउसचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट 18 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भटने प्रमुख भूमिका साकारली आहे. 
 
आरआरआर (RRR)
7 जानेवारी 2022 रोजी 'आरआरआर'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आरआरआर चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट,  ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण या कालाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  एसएस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.आरआरआर या पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपटाची निर्मिती  डी.व्ही.व्ही. दनय्या यांनी केली आहे.

ब्रह्मास्त्र (Brahmastra)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा ब्रह्मास्त्र  हा चित्रपट   9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय  आणि नागार्जुन  हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. 

संबंधित बातम्या

The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं

Best Shows Of 2021: 2021 मध्ये टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिका अव्वल; प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget