एक्स्प्लोर

The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.

Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कपिल शर्मा  (Kapil Sharma)  सोबतच भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर हे कलाकार देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. नुकतीच या शोमध्ये सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), रवि किशन (Ravi Kishan) आणि सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी हजेरी लावली. यावेळी कपिलला 'मराठी का बोलत नाही?' असं विचारत सोनालीने सुनावलं.

'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडचा व्हिडीओ  नुकताच प्रदर्शित झाला. या व्हिडीओमध्ये कपिल शोमध्ये आलेल्या पाहूण्यांचे स्वागत करताना दिसत आहे. यावेळी सोनाली कपिलला म्हणते, 'तु फक्त हिंदी इंग्रजीमध्ये बोलणार का? मराठीमध्ये पण बोलं' सोनालीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कपिल एक-दोन वाक्य मराठी भाषेत बोलला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

रिपोर्टनुसार, 'द कपिल शर्मा शो' या शोचे दिग्दर्शन भारत कुकरेती हे करतात. तसेच अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे.  23 एप्रिल  2016 रोजी द कपिल शर्मा शोची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. 'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडसाठी कपिल 50 लाख रूपये मानधन घेतो. म्हणजेच तो एका विकेंडसाठी 1 कोटी रूपये मानधन घेतो.

संबंधित बातम्या

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' साठी कपिल घेतो एवढे मानधन; जाणून घ्या शोबद्दलच्या खास गोष्टी

Best Shows Of 2021: 2021 मध्ये टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिका अव्वल; प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget