एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Best Shows Of 2021: 2021 मध्ये टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिका अव्वल; प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती

अनुपमा (Anupamaa) ते तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) पाहूयात 2021 मध्ये प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती  मिळणाऱ्या छोट्या पडद्यावरील मालिका. 

अनुपमा  (Anupamaa) ते तारक मेहता का उल्टा चष्मा  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  पाहूयात 2021 मध्ये प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती  मिळणाऱ्या छोट्या पडद्यावरील मालिका. 

इमली (imlie)- 
इमली ही मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत.  टॉप 5 लोकप्रिय मालिकेच्या यादीमध्ये इमली या मालिकेचे नाव येते. या मालिकेत लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. 

भाग्य लक्ष्मी (Bhagya Lakshmi) -
भाग्य लक्ष्मी ही नवी मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. फार कमी वेळेत या मलिकेने लोकांची पसंती मिळवली. 

मेहंदी है रचने वाली (Mehndi Hai Rachne Waali)-
मेहंदी है रचने वाली ही मालिका वर्षाच्या सुरूवातीला प्रदर्शित झाली. पण नोव्हेंबर महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.  

'गुम है किसी के प्यार में'(Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) -
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेमध्ये नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि आयशा सिंह या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.
 
उडारियां(Udaariyaan) -
उडारियां या मालिकेने 2021 मध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या मालिकेच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. रवि दुबे आणि सरगुन मेहता यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. 
 
अनुपमा(Anupamaa)-
अनुपमा ही 2021 मध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणारी छोट्या पडद्यावरील मालिका आहे.  या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 

ये रिश्ता क्या कहलाता(Yeh Rishta Kya Kehlata Hai) - 
गेली कित्येक वर्ष 'ये रिश्ता क्या कहलाता' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेला देखील 2021 मध्ये लोकांची पसंती मिळाली. 

ये हैं चाहतें (Yeh Hai Chahatein) - 
2021 मधील ये हैं चाहतें  देखील लोकप्रिय मालिका ठरली आहे. गेल्या दोन महिन्यात या मालिकेचा  टीआरपी वाढला आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)-
28 जुलै 2008  रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 2021 मध्ये देखील ही मालिका लोकांच्या पसंतीस पडली. 

कुंडली भाग्य (Kundali Bhagya)-
श्रद्धा आर्या आणि धीरज धोपर यांची कुंडली भाग्य या मालिकेने देखील 2021 मधील लोकप्रिय मालिकेंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 

संबंधित बातम्या

Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल

Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget