एक्स्प्लोर

Laapataa Ladies: जवळपास 1000 ऑडिशन्सनंतर सापडली 'लापता लेडीज', कास्टींग डायरेक्टरने सांगितले रंजक किस्से

Laapataa Ladies: लापता लेडीज या आगामी चित्रपटाचे मध्य प्रदेशशी विशेष नात आहे. या चित्रपटाचे याचे बहुतांश शूटिंग सिहोर जिल्ह्यातील बामुलिया गावात झाले आहे.

Laapataa Ladies:   किरण राव (Kiran Rao) लवकरच 'लापता लेडिज' (Laapataa Ladies) या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहे. आमिर खानही (Amir Khan) या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. नुकताच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित करण्याची तयारी सध्या सुरु आहे. 

फेब्रुवारी 2021 मध्ये कास्टींग डायरेक्टर रोमिल यांना सहनिर्माते तानाजी दासगुप्ता यांनी मेसेज केला होता. एका चित्रपटासाठी किलिंग पिक्चर्सशी आपली बोलणी सुरू असून या चित्रपटात किरण रावसाठी कास्टिंग करावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याविषयी बोलताना रोमिल यांनी म्हटलं की, एका क्षणाला मला असं वाटलं की हा सिनेमा माझ्या हातून गेलाय कारण या सिनेमाचा मिटींगला मी माझ्या जोडीदारासोबत उशीरा पोहचलो. पण असं काहीही झालं नाही आणि मी या सिनेमात कास्टींग डायरेक्टर म्हणून सामील झालो. 

मध्यप्रदेशसोबत आहे विशेष नात

लापता लेडिज या चित्रपटाचं मध्य प्रदेशशी विशेष नातं आहे. या चित्रपटांचे बहुतांश शुटींग हे सिहोर जिल्ह्यातील बामुलिया गावात झाले आहे. या चित्रपटात कलाकरांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार असल्याचं सिनेमाच्या ट्रेलरवरुन म्हटलं जात आहे. अलीकडेच, चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर रोमिल यांनी चित्रपटातील कलाकारांच्या कास्टिंगबद्दल काही रंजक किस्से सांगितले आहेत. 

सिनेमाचे कास्टींग सुरु करताच लागलं लॉकडाऊन

एका मुलाखतीदरम्यान रोमिल यांनी सांगितलं की, या चित्रपटाचे कास्टिंग सुरु होताच, कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. त्यावेळी आम्ही आऊटसोर्सिंग सुरु केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचीही मदत घेतली होती. किरण रावला या चित्रपटसाठी पोस्टर गर्ल्स आणि चांगले अभिनय करणारे कलाकार हवे होते, असंही रोमिल यांनी यावेळी सांगितलं. 

जवळपास 1000 ऑडीशन्सनंतर मिळाली 'लापता लेडीज'

या चित्रपटातील लापता लेडीजसाठी आम्ही दिल्ली, बिहार, एमपी-यूपी, बंगळुरू, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये फिरलो. या राज्यांमध्ये आम्ही जवळपास 1000 पेक्षा अधिक ऑडीशन्स घेतले. तेव्हा जाऊन आम्हाला लापता लेडिज भेटली. त्यानंतर आमचा आमच्या पोस्टर गर्लचा शोध सुरु केला. सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये या चित्रपटाचे कास्टींग पूर्ण झाले.  या प्रक्रियेदरम्यान, असोसिएट कॉस्टिंग डायरेक्टर राम रावत  माझ्यासोबत होते, असं रोमिल यांनी म्हटलं. 

ही बातमी वाचा : 

Kiran Mane on Dhruv Rathee Video : 'इस व्हिडीओने आग लगा दी भाई', ध्रुव राठीच्या व्हिडिओवरील किरण मानेंची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Embed widget